पिवळा धोत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिवळा धोत्रा (शास्त्रीय नाव- Argemone Mexicana) ही काटेरी पाने व देठात पिवळा चीक असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीचा उगम मेक्सिको येथील आहे. सर्वसाधारणपणे पडीक जमिनीत सहजपणे वाढणारी ही वनस्पती थोडीफार दुर्लक्षित आहे . काटेरी पाने व पिवळा चीक(yellow Latex)हे या झुडपाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

अन्य नावे[संपादन]

  • इंग्रजी - Mexican Prickly Poppy, Mexican poppy, Prickly Poppy
  • कानडी - दत्तुरीगिड्डा
  • कोंकणी - फिरंगी धत्तुरो
  • बंगाली - सियाल कांटा
  • मराठी - फिरंगी धोत्रा
  • हिंदी - सत्यानाशी