"वासुदेव मुलाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
दुवा |
|||
ओळ १०: | ओळ १०: | ||
* ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा (वैचारिक) |
* ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा (वैचारिक) |
||
* झाकोळलेल्या वाटा (लेखसंग्रह) |
* झाकोळलेल्या वाटा (लेखसंग्रह) |
||
* झाड आणि समंध (कथासंग्रह) |
|||
* दलितांची आत्मकथने (साहित्य आणि समीक्षा) |
* दलितांची आत्मकथने (साहित्य आणि समीक्षा) |
||
* बिंब प्रतिबिंब (समीक्षा) : या पुस्तकाला [[मसाप]]चा २०१८ सालचा [[रा.श्री. जोग]] पुरस्कार मिळाला आहे. (६-४-२०१८) |
* बिंब प्रतिबिंब (समीक्षा) : या पुस्तकाला [[मसाप]]चा २०१८ सालचा [[रा.श्री. जोग]] पुरस्कार मिळाला आहे. (६-४-२०१८) |
||
* मनातलं आभाळ (ललित लेख) |
* मनातलं आभाळ (ललित लेख) |
||
* वासुदेव मुलाटे यांच्या निडक |
* वासुदेव मुलाटे यांच्या निडक कथा (संपादन [[नागनाथ कोत्तापल्ले]]) |
||
* विषवृक्षाच्या मुळ्या (कादंबरी) |
|||
* व्यथाफूल (कथासंग्रह) |
|||
* शेतकऱ्यांचा असूड (जोतीराव फुले यांच्या याच नावाच्या मूळ पुस्तकाची समीक्षा) |
* शेतकऱ्यांचा असूड (जोतीराव फुले यांच्या याच नावाच्या मूळ पुस्तकाची समीक्षा) |
||
* सार्वजनिक सत्यधर्म (मूळ लेखक महात्मा जोतीराव फुले; संपादन - डाॅ. वासुदेव मुलाटे) |
* सार्वजनिक सत्यधर्म (मूळ लेखक महात्मा जोतीराव फुले; संपादन - डाॅ. वासुदेव मुलाटे) |
||
==वासुदेव मुलाटे यांच्या साहित्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके== |
|||
* वासुदेव मुलाटे यांची कथा : रूप व स्वरूप (चिंतामणी सुधाकर कांबळे) |
|||
==डाॅ. वासुदेव मुलाटे यांना मिळालेले पुरस्कार== |
==डाॅ. वासुदेव मुलाटे यांना मिळालेले पुरस्कार== |
२२:१४, १३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
डाॅ. वासुदेव मुलाटे हे मराठवाड्यातील ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक आहेत. चाळीसहून अधिक वर्षे ते कथा लिहीत आले आहेत. या काळात निम्न ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात मुलाटे यांच्या कथांमध्ये दिसते.
पुस्तके
- अंधाररंग (कथासंग्रह)
- अबॉर्शन आणि इतरकथा (कथासंग्रह)
- काळोखवेणा (कथासंग्रह)
- ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही (वैचारिक)
- ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास (साहित्य आणि समीक्षा)
- ग्रामीण साहित्य : स्वरूप व दिशा (वैचारिक)
- ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा (वैचारिक)
- झाकोळलेल्या वाटा (लेखसंग्रह)
- झाड आणि समंध (कथासंग्रह)
- दलितांची आत्मकथने (साहित्य आणि समीक्षा)
- बिंब प्रतिबिंब (समीक्षा) : या पुस्तकाला मसापचा २०१८ सालचा रा.श्री. जोग पुरस्कार मिळाला आहे. (६-४-२०१८)
- मनातलं आभाळ (ललित लेख)
- वासुदेव मुलाटे यांच्या निडक कथा (संपादन नागनाथ कोत्तापल्ले)
- विषवृक्षाच्या मुळ्या (कादंबरी)
- व्यथाफूल (कथासंग्रह)
- शेतकऱ्यांचा असूड (जोतीराव फुले यांच्या याच नावाच्या मूळ पुस्तकाची समीक्षा)
- सार्वजनिक सत्यधर्म (मूळ लेखक महात्मा जोतीराव फुले; संपादन - डाॅ. वासुदेव मुलाटे)
वासुदेव मुलाटे यांच्या साहित्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
- वासुदेव मुलाटे यांची कथा : रूप व स्वरूप (चिंतामणी सुधाकर कांबळे)
डाॅ. वासुदेव मुलाटे यांना मिळालेले पुरस्कार
- मसापचा रा.श्री. जोग पुरस्कार