"बन्सी लाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बंसीलाल लेघा''' (२६ ऑगस्ट १९२७ - २८ मार्च २००६) एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते, वरिष्ठ काँग्रेसचे नेते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
'''बंसीलाल लेघा''' (२६ ऑगस्ट १९२७ - २८ मार्च २००६) एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते, वरिष्ठ काँग्रेसचे नेते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.


लाल हे हरियाणा विधानसभेवर सात वेळा, १९६७ मध्ये प्रथमच निवडून आले.
लाल हे हरियाणा विधानसभेवर एकूण सात वेळा, तर १९६७ मध्ये प्रथमच निवडून आले. १९६८-७५, १९८५-८७ आणि १९९६-९९ या तीन भिन्न काळात ते हरियाणाचे मुख्यमंत्री होते. सन १९७५-७७ च्या आणीबाणी कालखंडादरम्यान बंसीलाल माजी पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] आणि त्यांचे पुत्र [[संजय गांधी]] यांचे जवळचे विश्वासू समजले जात होते.

{{DEFAULTSORT:लाल, बंसी]]
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील जन्म]]

०८:१०, ११ मार्च २०१८ ची आवृत्ती

बंसीलाल लेघा (२६ ऑगस्ट १९२७ - २८ मार्च २००६) एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते, वरिष्ठ काँग्रेसचे नेते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

लाल हे हरियाणा विधानसभेवर एकूण सात वेळा, तर १९६७ मध्ये प्रथमच निवडून आले. १९६८-७५, १९८५-८७ आणि १९९६-९९ या तीन भिन्न काळात ते हरियाणाचे मुख्यमंत्री होते. सन १९७५-७७ च्या आणीबाणी कालखंडादरम्यान बंसीलाल माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांचे जवळचे विश्वासू समजले जात होते.

{{DEFAULTSORT:लाल, बंसी]]