"हिंदू कोड बिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५: ओळ १५:
# अज्ञानत्व व पालकत्व.
# अज्ञानत्व व पालकत्व.
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [https://m.youtube.com/watch?v=bN9kPv0Dro8 राजकीय नेते आंबेडकर : भाग २ - हिंदू कोड बिल]

[[वर्ग:भारतातील कायदे]]
[[वर्ग:भारतातील कायदे]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

१८:५०, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

हिंदू कोड बिल (हिंदू संहिता विधेयक) हे भारतातील कायद्याचा मसुदा होता.

हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकरांनी यात भारतातीस सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. आंबेडकरांनी ४ वर्षे, १ महिना आणि २६ दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल इ.स. १९४७ पासून ते फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले. हा मसुदा सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होता.

घटक

हे सात घटक खालीलप्रमाणे-

  1. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.
  2. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
  3. पोटगी
  4. विवाह
  5. घटस्फोट
  6. दत्तकविधान
  7. अज्ञानत्व व पालकत्व.

बाह्य दुवे