Jump to content

"बतावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बतावणी''' हा [[तमाशा]]मधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तीपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारत उत्स्फुर्त विनोदही केले जातात. हे पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो.
'''बतावणी''' हा [[तमाशा]]मधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तिपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारताना उत्स्फूर्त विनोदही केले जातात. बतावणी पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो. गण-गवळणीनंतर बतावणी सादर होते.

==बतावणीविषयक पुस्तके==
* बतावणी/लोकनाट्य (आर.डी. सोनार)


[[वर्ग:महाराष्ट्रातील लोककला]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील लोककला]]

०१:३५, २२ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

बतावणी हा तमाशामधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तिपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारताना उत्स्फूर्त विनोदही केले जातात. बतावणी पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो. गण-गवळणीनंतर बतावणी सादर होते.

बतावणीविषयक पुस्तके

  • बतावणी/लोकनाट्य (आर.डी. सोनार)