"प्रिया प्रकाश वारीयर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''प्रिया प्रकाश वारीयर''' ही मल्याळम चित्रपटातील एक मॉडेल आणि एक अ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२०:१०, १५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

प्रिया प्रकाश वारीयर ही मल्याळम चित्रपटातील एक मॉडेल आणि एक अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तीने सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधले. याचे कारण ओरु अदार लव या मल्याळम चित्रपटातील तिच्या एका २८ सेकंदांच्या एक व्हिडिओ क्लिप ट्रेलरमध्ये ती प्रियकराला आपली भवई आणि डोळ्यांनी प्रेमळ इशारे करते. हा व्हिडीओ ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाला होता आणि १४ फेब्रुवारीला १ कोटी हिट्स प्राप्त झाले होते. काही तासांच्या कालावधीतच ती गुगलवर सर्वाधिक शोधलेली व्यक्तींपैकी एक बनली. तिचा 'ओरु अदार लव' चित्रपट ३ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.