"महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''महाराज''' (किंवा '''महाराजा''') "महान शासक", "महान राजा" किंवा "उच्च र...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''महाराज''' (किंवा '''महाराजा''') "महान [[शासक]]", "महान [[राजा]]" किंवा "उच्च राजा" या शब्दासाठीचे [[संस्कृत]] शीर्षक आहे. शीख साम्राज्याचे संस्थापक रणजितसिंह, तसेच प्राचीन भारतीय गुप्त साम्राज्याचे संस्थापक महाराजा श्रीगुप्ता यांच्यासह अनौपचारिक साम्राज्यांतील राजांना या शीर्षकाने संबोधले जाते.

महिलांसाठी समतुल्य, '''महाराणी''' (महाराजनी) हा शब्द आहे, महारानी म्हणजे महाराज (किंवा [[महाराणा]] इत्यादि) यांच्या पत्नी किंवा पती न करता राज्य करणारी महिला शासक. तर महाराजाची विधवा '[[राजमाता]]' (Queen mother) म्हणून ओळखली जाते.

[[वर्ग: राज्यकर्त्यांची शीर्षके]]
[[वर्ग: राज्यकर्त्यांची शीर्षके]]

११:४७, ४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

महाराज (किंवा महाराजा) "महान शासक", "महान राजा" किंवा "उच्च राजा" या शब्दासाठीचे संस्कृत शीर्षक आहे. शीख साम्राज्याचे संस्थापक रणजितसिंह, तसेच प्राचीन भारतीय गुप्त साम्राज्याचे संस्थापक महाराजा श्रीगुप्ता यांच्यासह अनौपचारिक साम्राज्यांतील राजांना या शीर्षकाने संबोधले जाते.

महिलांसाठी समतुल्य, महाराणी (महाराजनी) हा शब्द आहे, महारानी म्हणजे महाराज (किंवा महाराणा इत्यादि) यांच्या पत्नी किंवा पती न करता राज्य करणारी महिला शासक. तर महाराजाची विधवा 'राजमाता' (Queen mother) म्हणून ओळखली जाते.