Jump to content

"यशवंत चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना, दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|यशवंतराव चव्हाण}}
{{गल्लत|यशवंतराव चव्हाण}}
कॉम्रेड '''यशवंत चव्हाण''' ([[इ.स. १९२१|१९२१]]- [[२३ जानेवारी]], [[इ.स. २०१८|२०१८]]) हे एक [[मराठी]] स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ कामगार नेते होते. त्यांना भारतातील [[चले जाव आंदोलन|१९४२च्या चलेजावच्या]] चळवळीच्या समर्थनावरून [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष|भारतीय कम्युनिस्ट पक्षातून]] बाहेर पडावे लागले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.
कॉम्रेड '''यशवंत चव्हाण''' ([[इ.स. १९२१|१९२१]]- [[२३ जानेवारी]], [[इ.स. २०१८|२०१८]]) हे एक [[मराठी]] स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ कामगार नेते होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला तेव्हा त्यांना भारतातील [[चले जाव आंदोलन|१९४२च्या चलेजावच्या]] चळवळीच्या समर्थनावरून [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष|भारतीय कम्युनिस्ट पक्षातून]] बाहेर पडावे लागले.


चव्हाण यांनी नवजीवन संघटना, [[सेवा श्रमिक संघ]], [[एनटीयूआय]] (न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह) या कामगार संघटनांची स्थापना केली. [[लाल निशाण पक्ष|लाल निशाण या पक्षाच्या]] संस्थापकांपैकी ते एक होते.
त्यानंतर चव्हाण यांनी नवजीवन संघटना, [[सेवा श्रमिक संघ]], [[एनटीयूआय]] (न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह) या कामगार संघटनांची स्थापना केली. [[लाल निशाण पक्ष|लाल निशाण या पक्षाच्या]] संस्थापकांपैकी ते एक होते. गिरणी कामगार संपातही सहभाग असल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.


लाल निशाण पक्ष २०१७ साली १८ ऑगस्टला भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन करण्यात आला.
त्यांनी स्थापलेला लाल निशाण पक्ष २०१७ साली १८ ऑगस्टला भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन करण्यात आला.


{{DEFAULTSORT:}}
{{DEFAULTSORT:}}

२२:१६, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

कॉम्रेड यशवंत चव्हाण (१९२१- २३ जानेवारी, २०१८) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ कामगार नेते होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला तेव्हा त्यांना भारतातील १९४२च्या चलेजावच्या चळवळीच्या समर्थनावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडावे लागले.

त्यानंतर चव्हाण यांनी नवजीवन संघटना, सेवा श्रमिक संघ, एनटीयूआय (न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह) या कामगार संघटनांची स्थापना केली. लाल निशाण या पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. गिरणी कामगार संपातही सहभाग असल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

त्यांनी स्थापलेला लाल निशाण पक्ष २०१७ साली १८ ऑगस्टला भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन करण्यात आला.