"गोविंद गोपाळ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Yogesh Pasalkar (चर्चा)यांची आवृत्ती 1557063 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
ओळ १: ओळ १:
काही जणांकडून असे मानले जाते की, औरंगजेबाच्या सैन्याने [[छत्रपती संभाजी महाराज]] यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथे अंत्यसंस्कार केले, असे सांगितले जाते. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.
'''गोविंद गोपाळ गायकवाड''' (गोविंद महार) हे एक [[महार]] सैनिक होते. काही जणांकडून असे मानले जाते की, औरंगजेबाच्या सैन्याने [[छत्रपती संभाजी महाराज]] यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथे अंत्यसंस्कार केले, असे सांगितले जाते. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.




[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग: मराठा साम्राज्य]]







....
.

०९:४०, १७ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

गोविंद गोपाळ गायकवाड (गोविंद महार) हे एक महार सैनिक होते. काही जणांकडून असे मानले जाते की, औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वढू (बु.) येथे अंत्यसंस्कार केले, असे सांगितले जाते. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.