"जागतिक मूळव्याध दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ १: ओळ १:
[[२० नोव्हेंबर]] हा जगभर '''मूळव्याध दिन''' म्हणून साजरा होत असतो. जगात सर्वच देशांमध्ये [[मूळव्याध]]ीचे रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढतेच आहे. या दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी या आजाराविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित होत असतात. [[भारत|भारतात]] आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत.

काही काळपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे.

२१:५४, १० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

२० नोव्हेंबर हा जगभर मूळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. जगात सर्वच देशांमध्ये मूळव्याधीचे रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढतेच आहे. या दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी या आजाराविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित होत असतात. भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत.