Jump to content

"पश्चिम दिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Brosen windrose MR.png|350 px|right|thumb|पश्चिम दिशा]]
[[चित्र:Brosen windrose MR.png|350 px|right|thumb|पश्चिम दिशा]]
'''पश्चिम''' ही चार प्रमुख [[दिशा]]ंपैकी एक आहे. पूर्व ही [[सूर्य]] उगवण्याची दिशा आहे. ही दिशा पूर्वेच्या विरुद्ध आणि दक्षिण उत्तरेच्या लंबरूप असते. ३६० अंशाच्या [[होकायंत्र|होकायंत्रावर]] ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.
'''पश्चिम''' ही चार प्रमुख [[दिशा]]ंपैकी एक आहे. पूर्व ही [[सूर्य]] उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर दिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्या [[होकायंत्र|होकायंत्रावर]] ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.

भारताच्या पश्चिम दिशेला असणार्‍या लोकांना किंवा त्यांच्या संस्कृतीला भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य किंवा पाश्चिमात्य अशी विशेषणे वापरतात.





११:५८, ६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

पश्चिम दिशा

पश्चिम ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर दिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्या होकायंत्रावर ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.

भारताच्या पश्चिम दिशेला असणार्‍या लोकांना किंवा त्यांच्या संस्कृतीला भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य किंवा पाश्चिमात्य अशी विशेषणे वापरतात.