Jump to content

"मुकुंद टाकसाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सु...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.
मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.

साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर ’ललि” मासिकात मुकुंद टाकसाळे यांनी आनंद पुणेकर या टोपणनावाने एक सदर चालविले. "ठणठणपाळा'हून ही शैली खूप वेगळी होती; मात्र वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

==मुकुंद टाकसाळे यांनी लिहिलेली पुस्तके==
==मुकुंद टाकसाळे यांनी लिहिलेली पुस्तके==

१४:५७, ३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.

साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर ’ललि” मासिकात मुकुंद टाकसाळे यांनी आनंद पुणेकर या टोपणनावाने एक सदर चालविले. "ठणठणपाळा'हून ही शैली खूप वेगळी होती; मात्र वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

मुकुंद टाकसाळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आणखी गमतीगमतीत
  • आनंदीआनंद
  • उंदरावलोकन
  • गमतीगमतीत
  • टप्पू सुलतानी
  • टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे
  • टांकसळेतील नाणी
  • नाही मनोहर तरी
  • पु. ल. नावाचे गारूड
  • मिस्किलार
  • मुका म्हणे
  • राधेने ओढला पाय ...
  • सक्काळी सक्काळी
  • स(द)रमिसळ
  • साडेसत्रावा महापुरुष
  • हसंबद्ध
  • हास्यमुद्रा

पुरस्कार

मुकुंद टाकसाळे यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत, त्यांपैकी काही हे :-

  • मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार