Jump to content

"मुकुंद टाकसाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सु...
(काही फरक नाही)

१४:५४, ३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.

मुकुंद टाकसाळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आणखी गमतीगमतीत
  • आनंदीआनंद
  • उंदरावलोकन
  • गमतीगमतीत
  • टप्पू सुलतानी
  • टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे
  • टांकसळेतील नाणी
  • नाही मनोहर तरी
  • पु. ल. नावाचे गारूड
  • मिस्किलार
  • मुका म्हणे
  • राधेने ओढला पाय ...
  • सक्काळी सक्काळी
  • स(द)रमिसळ
  • साडेसत्रावा महापुरुष
  • हसंबद्ध
  • हास्यमुद्रा


पुरस्कार

मुकुंद टाकसाळे यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत, त्यांपैकी काही हे :-

  • मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार