"कुद्रेमुख साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
बांधणी |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''कुद्रेमुख साहित्य संमेलन''' हे ''कुद्रेमणी'' किंवा [[कुद्रेमुख]] या [[महाराष्ट्र]]-[[कर्नाटक|कर्नाटकाच्या]] सीमेवरच्या गावात दर वर्षी भरणारे एक मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनाला कोणतेही अनुदान नसते. घरांघरांतून धान्य गोळा करून सर्वांना जेवळ दिले जाते. पंचक्रोशीतून लोक मिळेल त्या वाहनाने येऊन येथे हजेरी लावतात. येथे महाराष्ट्रातूनही साहित्यिकांना निमंत्रित केले जाते. या परिसरात कन्नड भाषेची सक्ती असूनही हे मराठी संमेलन पार पाडले जाते. कर्नाटकी पोलिसांच्या पहार्यात हे संमेलन होते. |

* १२वे कुद्रेमणी साहित्य संमेलन जानेवारी २०१८मध्ये होत आहे. संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आहेत. |
|||
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
२३:३१, २ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
कुद्रेमुख साहित्य संमेलन हे कुद्रेमणी किंवा कुद्रेमुख या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरच्या गावात दर वर्षी भरणारे एक मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनाला कोणतेही अनुदान नसते. घरांघरांतून धान्य गोळा करून सर्वांना जेवळ दिले जाते. पंचक्रोशीतून लोक मिळेल त्या वाहनाने येऊन येथे हजेरी लावतात. येथे महाराष्ट्रातूनही साहित्यिकांना निमंत्रित केले जाते. या परिसरात कन्नड भाषेची सक्ती असूनही हे मराठी संमेलन पार पाडले जाते. कर्नाटकी पोलिसांच्या पहार्यात हे संमेलन होते.
- १२वे कुद्रेमणी साहित्य संमेलन जानेवारी २०१८मध्ये होत आहे. संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आहेत.