Jump to content

कुद्रेमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुद्रेमुख (कन्नड भाषा: ಕುದುರೆಮುಖ) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील छोटे शहर आहे. चिक्कमगळुरु जिल्ह्यातील हे शहर थंड हवेचे ठिकाण आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]