Jump to content

"रघुनाथ अनंत माशेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Ramesh Mashelkar Apr09.jpg|thumb|रघुनाथ अनंत माशेलकर]]

'''रघुनाथ अनंत माशेलकर''':यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये [[गोवा]] या राज्यातील [[माशेल]] गावात झाला. त्यांना '''रमेश माशेलकर''' या नावानेही ओळखले जाते.<ref name=Gala>[http://cms.icheme.org/mainwebsite/General-Baraec56ff8.aspx?Map=038C73C6E1E4F1DE68EE0F8144978E7D IChemE Gala Awards Programme, 25 October 2007] Welcome by IChemE President, Dr Ramesh Mashelkar</ref>. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते [[CSIR India|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ]] (CSIR)या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.<ref name=CSIR>[http://www.csir.res.in CSIR]</ref>

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय आहे.

==रघुनाथ माशेलकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==

२२:५७, १ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

रघुनाथ अनंत माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.[]. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR)या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.[]

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय आहे.

रघुनाथ माशेलकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

बाह्यदुवे

  • http://www.marathimati.com/people/raghunath-anant-mashelkar/. Missing or empty |title= (सहाय्य)

संदर्भ

  1. ^ IChemE Gala Awards Programme, 25 October 2007 Welcome by IChemE President, Dr Ramesh Mashelkar
  2. ^ CSIR
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत