"स्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


==प्रकार==
==प्रकार==
;१) ऱ्हस्व स्वर
ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. <br>
'''उदा.''' अ, इ, उ, ऋ, लृ
;२) दीर्घ स्वर
;३) संयुक्त स्वर
;४) सजातीय स्वर
;५) विजातीय स्वर

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
* [[मुळाक्षर]]
* [[मुळाक्षर]]

१४:५९, २९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

स्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

प्रकार

१) ऱ्हस्व स्वर

ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात.
उदा. अ, इ, उ, ऋ, लृ

२) दीर्घ स्वर
३) संयुक्त स्वर
४) सजातीय स्वर
५) विजातीय स्वर

हे सुद्धा पहा