"शांतता! कोर्ट चालू आहे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रस्तावना |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''शांतता! कोर्ट चालू आहे''' हे [[विजय तेंडुलकर]] यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. |
'''शांतता! कोर्ट चालू आहे''' हे [[विजय तेंडुलकर]] यांनी लिहिलेले आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले मराठी नाटक आहे. या नाटकाला २० डिसेंबर २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. |
||
==नाटकासाठी संस्थांची निर्मिती== |
|||
'शांतता...' या नाटकासाठी 'रंगायन’ आणि नंतरच्या टप्प्यात ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थांची निर्मिती झाली. |
|||
==सुलभा बेणारे== |
|||
या नाटकात 'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाऱ्या [[सुलभा देशपांडे]] यांना अमाप लोकप्रियता मिळाली. |
|||
==नाट्यस्पर्धेने बाद ठरवलेले नाटक== |
|||
मुंबईच्या दादर येथील छबिलदास मुलींच्या शाळेत कोंडून ठेवल्यानंतर विजय तेंडुलकर यांनी तासाभरात ''शांतता! कोर्ट चालू आहे' नाटकाचा दुसरा अंक लिहून दिला. |
|||
==''शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकाला मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
|||
* कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार |
|||
* [[शंभू मित्रा]] यांनी नाटक [बंगाली भाषा|बंगालीत]] नेले. |
|||
* [[सत्यदेव दुबे]] यांनी नाटक हिंदीत नेऊन त्यावर नाटक चित्रपट केला. |
|||
* या नाटकाचे ‘रंगायन’ने [[सुलभा देशपांडे]] यांना घेऊन शंभर तर, [[रोहिणी हट्टंगडी]] यांना घेऊन ‘आविष्कार’ने नव्वद प्रयोग केले. |
|||
[[वर्ग:विजय तेंडुलकरांचे साहित्य]] |
[[वर्ग:विजय तेंडुलकरांचे साहित्य]] |
१३:४६, २२ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
शांतता! कोर्ट चालू आहे हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले मराठी नाटक आहे. या नाटकाला २० डिसेंबर २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली.
नाटकासाठी संस्थांची निर्मिती
'शांतता...' या नाटकासाठी 'रंगायन’ आणि नंतरच्या टप्प्यात ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थांची निर्मिती झाली.
सुलभा बेणारे
या नाटकात 'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाऱ्या सुलभा देशपांडे यांना अमाप लोकप्रियता मिळाली.
नाट्यस्पर्धेने बाद ठरवलेले नाटक
मुंबईच्या दादर येथील छबिलदास मुलींच्या शाळेत कोंडून ठेवल्यानंतर विजय तेंडुलकर यांनी तासाभरात शांतता! कोर्ट चालू आहे' नाटकाचा दुसरा अंक लिहून दिला.
शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकाला मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार
- शंभू मित्रा यांनी नाटक [बंगाली भाषा|बंगालीत]] नेले.
- सत्यदेव दुबे यांनी नाटक हिंदीत नेऊन त्यावर नाटक चित्रपट केला.
- या नाटकाचे ‘रंगायन’ने सुलभा देशपांडे यांना घेऊन शंभर तर, रोहिणी हट्टंगडी यांना घेऊन ‘आविष्कार’ने नव्वद प्रयोग केले.