Jump to content

"गुंतवणूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''गुंतवणूक''' हे आपल्या मालकीचे किंवा आपल्या व्यवस्थापनात असणारे आर्थिक स्त्रोत अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या उद्योगासाठी वापरणे होय.
'''गुंतवणूक''' म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बँकेच्या स्वाधीन करणे वा दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या उद्योगासाठी देणे.

या दुसऱ्या उद्योगाला होणाऱ्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदाराला व्याजाच्या, लाभांशाच्या किंवा बोनसच्या रूपात मिळतो.
होणारा नफा अथवा व्याजाचे उत्पन्न हा आर्थिक भांडवल या उत्पन्नाच्या घटकाचे बक्षीस आहे. आणि उत्पन्नाच्या प्रक्रियेत आर्थिक भांडवल वापरण्याचा क्रियेला गुंतवणूक म्हणता येईल.

हा दुसरा उद्योग आपल्याच मालकीचा असावा असे नाही. गुंतवणुकीचा उद्देश अधिक उत्पन्न मिळवणे हा असला तरी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक उत्पन्न मिळेलच असे नाही. जिथे गुंतवणूक केली त्या उद्योगाला फायदा झाला नाही तर आपली गुंतवणूक व्यर्थ पण जाऊ शकते.
हा दुसरा उद्योग आपल्याच मालकीचा असावा असे नाही. गुंतवणुकीचा उद्देश अधिक उत्पन्न मिळवणे हा असला तरी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक उत्पन्न मिळेलच असे नाही. जिथे गुंतवणूक केली त्या उद्योगाला फायदा झाला नाही तर आपली गुंतवणूक किमान काही काळासाठी व्यर्थ जाऊ शकते.

==गुंतवणुकीचे प्रकार==
==गुंतवणुकीचे प्रकार==
ओळ ११: ओळ ११:
२) [[मुच्युअल फंड|मुच्युअल फंडाचे]] युनिट्स
२) [[मुच्युअल फंड|मुच्युअल फंडाचे]] युनिट्स

३) बँकातील मुदत ठेवी
३) बँकातील चालू वा बचत खाती किंवा मुदतीच्या ठेवी

४) पतपेढ्या , चिट फंड यातील ठेवी
४) पतपेढ्या, चिट फंड, क्रेडिट सोसायट्या यांतील ठेवी

५) भिशी योजना
५) भिशी योजना

६) शेर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजना
६) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजना

७) पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना
७) पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना

८) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
८) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

९) प्रॉव्हिडंट फंड

१०) वैयक्तिक विमा योजना

११) सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्जरोखे

[[वर्ग:गुंतवणूक]]
[[वर्ग:गुंतवणूक]]

००:०५, १३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

गुंतवणूक म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बँकेच्या स्वाधीन करणे वा दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या उद्योगासाठी देणे.

या दुसऱ्या उद्योगाला होणाऱ्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदाराला व्याजाच्या, लाभांशाच्या किंवा बोनसच्या रूपात मिळतो.

हा दुसरा उद्योग आपल्याच मालकीचा असावा असे नाही. गुंतवणुकीचा उद्देश अधिक उत्पन्न मिळवणे हा असला तरी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक उत्पन्न मिळेलच असे नाही. जिथे गुंतवणूक केली त्या उद्योगाला फायदा झाला नाही तर आपली गुंतवणूक किमान काही काळासाठी व्यर्थ जाऊ शकते.

गुंतवणुकीचे प्रकार

१) कंपन्याचे भाग भांडवल

२) मुच्युअल फंडाचे युनिट्स