"शेतकरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
* २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने [[नांदेड]] येथे [[मराठवाडा]]स्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. |
* २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने [[नांदेड]] येथे [[मराठवाडा]]स्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. |
||
------- |
|||
* २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०१५ या दोन दिवसांच्या कालावधीत [[वर्धा]] येथे १ले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] होते. |
* २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०१५ या दोन दिवसांच्या कालावधीत [[वर्धा]] येथे १ले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] होते. |
||
* २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला दुसरे अखिल भारतीय.मराठी शेतकरी साहित्य संमेलन डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह, [[नागपूर]] येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्ष [[रावसाहेब बोराडे]] होते. संमेलनात कै. [[शरद जोशी]] यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी देण्यात आली. |

संमेलनात 'शेतकर्यांचा सूर्य' हा शरद जोशींवरील विशेषांक आणि 'कणसातली माणसं' व 'नागपुरी तडका' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. |
संमेलनात 'शेतकर्यांचा सूर्य' हा शरद जोशींवरील विशेषांक आणि 'कणसातली माणसं' व 'नागपुरी तडका' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. |
||
* ३ रे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत दिनांक |
* ३ रे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत दिनांक २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. शेषराव मोहिते होते. |
||
* बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. |
|||
२१:५९, २४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
- २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
- २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०१५ या दोन दिवसांच्या कालावधीत वर्धा येथे १ले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष शरद जोशी होते.
- २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला दुसरे अखिल भारतीय.मराठी शेतकरी साहित्य संमेलन डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्ष रावसाहेब बोराडे होते. संमेलनात कै. शरद जोशी यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी देण्यात आली.
संमेलनात 'शेतकर्यांचा सूर्य' हा शरद जोशींवरील विशेषांक आणि 'कणसातली माणसं' व 'नागपुरी तडका' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
- ३ रे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत दिनांक २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. शेषराव मोहिते होते.
- बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत.
पहा : साहित्य संमेलने