"हनुमंत उपरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''हनुमंत उपरे''' हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, सत्यशोधक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''हनुमंत उपरे''' हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, [[सत्यशोधक ओबीसी परिषद]]ेचे अध्यक्ष, व ओबीसी बौद्ध-धर्मांतर चळवळीचे प्रणेते होते.
'''हनुमंत उपरे''' हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, [[सत्यशोधक ओबीसी परिषद]]ेचे अध्यक्ष, व 'ओबीसी बौद्ध-धर्मांतर'चे प्रणेते होते.
== जीवन==
हनुमंत उपरे यांचा [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] एका खेड्यात जन्म झाला. उपरे यांनी खूप कष्टाने उच्च शिक्षण घेतले. इ.स. १९९०-९५ दरम्यान प्राध्यपकाची नोकरी करीत असतानाच त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत प्रवेश केला. [[भारिप-बहुजन महासंघ]]ाचे ते काही काळ प्रदेशाध्यक्ष होते.

पुढे त्यांनी [[सत्यशोधक ओबीसी परिषद]]ेच्या माध्यमातून [[ओबीसी]] (इतर मागासवर्गीय) समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आर्थिक, सामाजिक लढ्याबरोबरच सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ केली पाहिजे, अशी त्यांची धारणा झाली. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या धम्मक्रांतीला प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी १४ ऑक्टोबर २०११ पासून ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’, हे अभियान सुरु केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसी धर्मांतर जनजागृती परिषदा घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून ओबीसीमधील विविध जातींमधील सुमारे साडे सहा हजार लोकांनी धर्मातरासाठी नोंदणी केली होती. याच्या पुढील वर्षी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी [[नागपूर]] येथे [[दीक्षाभूमी]]वर ५ लाख ओबीसी धर्मांतर करुन [[बुद्ध धम्म]]ाचा स्वीकार करतील असे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते.

०१:५०, ११ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

हनुमंत उपरे हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष, व 'ओबीसी बौद्ध-धर्मांतर'चे प्रणेते होते.

जीवन

हनुमंत उपरे यांचा बीड जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म झाला. उपरे यांनी खूप कष्टाने उच्च शिक्षण घेतले. इ.स. १९९०-९५ दरम्यान प्राध्यपकाची नोकरी करीत असतानाच त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत प्रवेश केला. भारिप-बहुजन महासंघाचे ते काही काळ प्रदेशाध्यक्ष होते.

पुढे त्यांनी सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या माध्यमातून ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आर्थिक, सामाजिक लढ्याबरोबरच सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ केली पाहिजे, अशी त्यांची धारणा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी १४ ऑक्टोबर २०११ पासून ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’, हे अभियान सुरु केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसी धर्मांतर जनजागृती परिषदा घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून ओबीसीमधील विविध जातींमधील सुमारे साडे सहा हजार लोकांनी धर्मातरासाठी नोंदणी केली होती. याच्या पुढील वर्षी १४ ऑक्टोबर २०१६ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर ५ लाख ओबीसी धर्मांतर करुन बुद्ध धम्माचा स्वीकार करतील असे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते.