Jump to content

"मृणाल गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४: ओळ ५४:
'''मृणाल गोरे''' (२४ जून, इ.स.१९२८; खेड, [[ब्रिटिश भारत]] - १७ जुलै, इ. स. २०१२; [[वसई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) या [[भारत|भारतातील]] समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले{{संदर्भ हवा}}. या [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेत]] आमदार होत्या. तसेच [[सहावी लोकसभा|सहाव्या लोकसभेत]] या खासदार होत्या.

मृणाल गोरे यांनी [[राष्ट्र सेवा दल]] संघटनेच्या माध्यमातून तरूणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या.
मृणाल गोरे यांनी [[राष्ट्र सेवा दल]] संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पााणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध हॊत्या.

पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.

== निधन ==
== निधन ==

१३:२०, १६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

मृणाल गोरे
जन्म मृणाल मोहिले
२४ जून, इ.स. १९२८
खेड, ब्रिटिश भारत
मृत्यू १७ जुलै, इ.स. २०१२
वसई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे कारण हृदयक्रिया बंद पडल्याने
निवासस्थान टोपीवाला बंगला, एस.व्ही.रोड, गोरेगाव
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
कारकिर्दीचा काळ इ.स. १९६६ ते इ.स. २०१२
पदवी हुद्दा लोकसभा सदस्य (इ.स. १९७७)
महाराष्ट्र विधानसभा सदस्य (इ.स. १९७२)
राजकीय पक्ष जनता पार्टी
धर्म हिंदू
जोडीदार केशव गोरे
अपत्ये अंजली वर्तक
संकेतस्थळ
http://164.100.47.132/LssNew/biodata_1_12/2380.htm

मृणाल गोरे (२४ जून, इ.स.१९२८; खेड, ब्रिटिश भारत - १७ जुलै, इ. स. २०१२; वसई, महाराष्ट्र, भारत) या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले[ संदर्भ हवा ]. या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या.

मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पााणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध हॊत्या.

पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.

निधन

१७ जुलै, इ.स. २०१२ रोजी वसई येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले[].

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2012-07-17/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-17-07-2012-b3a6c&ndate=2012-07-17&editionname=main. २२ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)