"लेक्युन सेक्या बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:
<gallery>
<gallery>
File:Laykyun Sekkya Monywa 001.jpg|Laykyun Sekkya and Sleeping Buddha
File:Laykyun Sekkya Monywa 001.jpg|Laykyun Sekkya and Sleeping Buddha

File:Approaching Bodhi Tataung.jpg|Approaching Bodhi Tataung

File:Laykyun Sekkya Monywa 001.jpg|Laykyun Sekkya Monywa
File:Laykyun Setkyar Buddha Statue Monywa, Myanmar (Second Tallest Buddha Statue in World).JPG|Laykyun Setkyar Buddha Statue Monywa, Myanmar
File:Laykyun Setkyar Muni 001.jpg|Laykyun Setkyar Muni
File:The 423 ft standing Buddha at Bodhi Tataung.jpeg|The 423 ft standing Buddha at Bodhi Tataung
</gallery>
</gallery>



१०:३६, १४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

चित्र:Yattawmu Paya.JPG
म्यानमार मधील लायक्युन सेक्य बुद्ध

लायक्युन सेक्य बुद्ध (बर्मीज: လေး ကျွန်း စင်္ ကြာ) हा म्यानमारमधील एकूण ४२४ फूट (१२९ मीटर) उंच असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच पुतळा आहे. हा बुद्ध पुतळा एकतीस मजल्यांचा आहे, ज्यामध्ये बौद्ध साहित्याप्रमाणे ३१ जीवनशैलींची ३१ रेषाकृती आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक मजल्यातील भिंतीवरील चित्रे अतिशय मनोरंजक आणि लोकप्रिय आहेत. हा पुतळा पायथ्यापासून वर ३८१ फूट (११६ मीटर) उंच असून पायथ्याची (आसन) उंची ४४ फूट (१३.५ मीटर) आहे. गौतम बुद्धांचा हा पुतळा म्यानमार देशातील मोण्वाजवळील खटाकन तैंग या गावात स्थित आहे. याचे बांधकाम १९९६ पासून सुरु झाले व २१ फेब्रुवारी २००८ रोजी पुतळा पूर्ण करण्यात आला. हे चीफ अब्बोट वेन. नारडा यांनी सुरु केले. चीनमधील स्प्रिंग टेंपल बुद्ध नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बुद्ध पुतळा आहे. पुतळ्याचे बांधकाम २००८ मध्ये पूर्ण झाले.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे