"भानू काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बांधणी |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''भानू काळे''' ([[इ.स. १९५३]] - ) हे एक मराठी लेखक असून ''अंतर्नाद'' या जगातील आशावादी घटनांची दखल घेणार्या वैचारिक मराठी मासिकाचे संपादक आहेत. |
'''भानू काळे''' ([[इ.स. १९५३]] - ) हे एक मराठी लेखक असून ''अंतर्नाद'' या जगातील आशावादी घटनांची दखल घेणार्या वैचारिक मराठी मासिकाचे संपादक आहेत. |
||
भानू काळे हे IofC (Initiatives of Change) या संघटनेशी वयाच्या सोळाव्या वर्षी जोडले गेले. इ.स. १९७५च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता सुरू केली. [[राजमोहन गांधी]] यांच्या ''हिंमत'' या इंग्लिश साप्ताहिकात त्यांनी लेखन केले आहे. त्यानंतर भानू काळे यांनी ऑक्टोबर २०१०मध्ये Change for Better या इंग्लिश त्रैमासिकाची स्थापना करुन संपादन केले. यात देशातील विधायक बदलांसंबंधीच्या |
भानू काळे हे IofC (Initiatives of Change) या संघटनेशी वयाच्या सोळाव्या वर्षी जोडले गेले. इ.स. १९७५च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता सुरू केली. [[राजमोहन गांधी]] यांच्या ''हिंमत'' या इंग्लिश साप्ताहिकात त्यांनी लेखन केले आहे. त्यानंतर भानू काळे यांनी ऑक्टोबर २०१०मध्ये Change for Better या इंग्लिश त्रैमासिकाची स्थापना करुन संपादन केले. यात देशातील विधायक बदलांसंबंधीच्या बातम्या असत. |
||
भानू काळे हे IofC तर्फे राबवल्या जाणार्या Let's Make a Difference' (LMAD) या उपक्रमाचे सल्लागार आहेत. |
भानू काळे हे IofC तर्फे राबवल्या जाणार्या Let's Make a Difference' (LMAD) या उपक्रमाचे सल्लागार आहेत. |
||
भानू काळे पत्नी वर्षा काळे आणि कन्या प्रियंका यांच्यासमवेत पुण्यात राहतात. |
भानू काळे पत्नी वर्षा काळे आणि कन्या प्रियंका यांच्यासमवेत पुण्यात राहतात. |
||
==भानू काळे यांच्या अंतर्नादची अखेर== |
|||
माणूस, सत्यकथा, सोबत या मसिकांनंतर साहित्याची परंपरा राबवून सजग वाचकांपर्यंत पोहोचलेले अंतर्नाद मासिक २२ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर २०१७ सालच्या दिवाळीनंतर बंद पडण्याची शक्यता आहे. |
|||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
१५:५७, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
भानू काळे (इ.स. १९५३ - ) हे एक मराठी लेखक असून अंतर्नाद या जगातील आशावादी घटनांची दखल घेणार्या वैचारिक मराठी मासिकाचे संपादक आहेत.
भानू काळे हे IofC (Initiatives of Change) या संघटनेशी वयाच्या सोळाव्या वर्षी जोडले गेले. इ.स. १९७५च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता सुरू केली. राजमोहन गांधी यांच्या हिंमत या इंग्लिश साप्ताहिकात त्यांनी लेखन केले आहे. त्यानंतर भानू काळे यांनी ऑक्टोबर २०१०मध्ये Change for Better या इंग्लिश त्रैमासिकाची स्थापना करुन संपादन केले. यात देशातील विधायक बदलांसंबंधीच्या बातम्या असत.
भानू काळे हे IofC तर्फे राबवल्या जाणार्या Let's Make a Difference' (LMAD) या उपक्रमाचे सल्लागार आहेत.
भानू काळे पत्नी वर्षा काळे आणि कन्या प्रियंका यांच्यासमवेत पुण्यात राहतात.
भानू काळे यांच्या अंतर्नादची अखेर
माणूस, सत्यकथा, सोबत या मसिकांनंतर साहित्याची परंपरा राबवून सजग वाचकांपर्यंत पोहोचलेले अंतर्नाद मासिक २२ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर २०१७ सालच्या दिवाळीनंतर बंद पडण्याची शक्यता आहे.
पुस्तके
- अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा (चरित्र)
- अजुनी चालतोची वाट (रावसाहेब शिंदे यांचे चरित्र)
- अंतरीचे धावे (वैचारिक)
- कॉम्रेड (कादंबरी)
- तिसरी चांदणी (कादंबरी)
- बदलता भारत (वैचारिक)
- रंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन (व्यक्तिचित्रण - संपादित पुस्तक)