"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट पदाधिकारी |
{{माहितीचौकट पदाधिकारी |
||
| नाव = |
| नाव = फिडेल कॅस्ट्रो |
||
| चित्र नाव = Fidel Castro5 cropped.JPG |
| चित्र नाव = Fidel Castro5 cropped.JPG |
||
| चित्र आकारमान = 250 px |
| चित्र आकारमान = 250 px |
||
| पद = [[ |
| पद = [[क्यूबा]]चा १७वा राष्ट्राध्यक्ष |
||
| पंतप्रधान = स्वत: |
| पंतप्रधान = स्वत: |
||
| उपराष्ट्रपती = [[राउल कास्त्रो]] |
| उपराष्ट्रपती = [[राउल कास्त्रो]] |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
| मागील1 = ब्लास रोका काल्देरियो |
| मागील1 = ब्लास रोका काल्देरियो |
||
| पुढील1 = [[राउल कास्त्रो]] |
| पुढील1 = [[राउल कास्त्रो]] |
||
| पद2 = [[ |
| पद2 = [[क्यूबा]]चा १६वा पंतप्रधान |
||
| कार्यकाळ_आरंभ2 = १६ फेब्रुवारी १९५९ |
| कार्यकाळ_आरंभ2 = १६ फेब्रुवारी १९५९ |
||
| कार्यकाळ_समाप्ती2 = २ डिसेंबर १९७६ |
| कार्यकाळ_समाप्ती2 = २ डिसेंबर १९७६ |
||
ओळ २१: | ओळ २१: | ||
| पुढील2 = |
| पुढील2 = |
||
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1926|8|13}} |
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1926|8|13}} |
||
| जन्मस्थान = बिरान, ऑल्ग्विन प्रांत, [[ |
| जन्मस्थान = बिरान, ऑल्ग्विन प्रांत, [[क्यूबा]] |
||
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2016|11|25|1926|8|13}} |
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2016|11|25|1926|8|13}} |
||
| मृत्युस्थान = [[हवाना]], [[ |
| मृत्युस्थान = [[हवाना]], [[क्यूबा]] |
||
| धर्म = |
| धर्म = |
||
| पक्ष = [[क्युबा कम्युनिस्ट पक्ष]] |
| पक्ष = [[क्युबा कम्युनिस्ट पक्ष]] |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
| सही = Donald_Trump_Signature.svg |
| सही = Donald_Trump_Signature.svg |
||
}} |
}} |
||
'''फिदेल कास्त्रो''' ({{lang-es|Fidel Alejandro Castro Ruz}} (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६) हा मुळातला क्रांतिकारी, [[ |
'''फिदेल कास्त्रो''' ({{lang-es|Fidel Alejandro Castro Ruz}} (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६) हा मुळातला क्रांतिकारी, [[क्यूबा]] देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर [[साम्यवाद]]ी [[कार्ल मार्क्स|मार्क्सवादी]]-[[व्लादिमिर लेनिन|लेनिनवादी]] विचारसरणीच्या कास्त्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते. |
||
== क्रांतिपूर्वी == |
== क्रांतिपूर्वी == |
||
कॅस्ट्रो यांनी |
कॅस्ट्रो यांनी क्यूबातील [[सॅन्टिॲगो]] येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून [[२६ जुलै १९५३]] रोजी संघर्षाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अटक झाली. सुटका झाल्यानंतर ते [[मेक्सिको]]मध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्यूबामध्ये दाखल झाले. |
||
या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि [[फुलजेन्को बटिस्ता]]ने [[१ जानेवारी १९५९]] रोजी |
या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि [[फुलजेन्को बटिस्ता]]ने [[१ जानेवारी १९५९]] रोजी क्यूबातून पलायन केल्यावर क्यूबाची सत्ता हस्तगत केली. |
||
== क्रांतीनंतर == |
|||
== क्रांतिनंतर == |
|||
क्यूबाने [[रशिया]]शी मैत्री करून केलेल्या [[अणुकरारा]]नंतर [[युनायटेड स्टेट्स]]ने क्यूबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशके [[क्यूबा]] आणि [[रशिया]]चे मैत्रिपूर्ण संबंध होते. [[पूर्व युरोपा]]त डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले. |
|||
== |
== कुटुंब == |
||
<br /> |
|||
[[इ.स. १९४८]]मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी [[मिर्टा डाएज - बलार्ट]] यांच्याशी विवाह केला. या उभयतांना [[इ.स. १९४९]] साली मुलगा झाला. त्याचे नाव [[फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट]] असे आहे. [[१९५५]] साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी [[दलिया सोटो डेल वॅले]] नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते. |
[[इ.स. १९४८]]मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी [[मिर्टा डाएज - बलार्ट]] यांच्याशी विवाह केला. या उभयतांना [[इ.स. १९४९]] साली मुलगा झाला. त्याचे नाव [[फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट]] असे आहे. [[१९५५]] साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी [[दलिया सोटो डेल वॅले]] नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते. |
||
==चरित्र== |
==चरित्र== |
||
[[अतुल कहाते]] यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय [[अरुण साधू]] यांचे |
[[अतुल कहाते]] यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय [[अरुण साधू]] यांचे क्यूबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल, चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे. |
||
==क्यूबाविषयी पुस्तके== |
|||
* भूतान आणि क्यूबा : सम्यक् विचाराच्या दिशेने ([[दिलीप कुलकर्णी]]) |
|||
१५:३९, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
फिडेल कॅस्ट्रो | |
क्यूबाचा १७वा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २ डिसेंबर १९७६ – २४ फेब्रुवारी २००८ | |
पंतप्रधान | स्वत: |
---|---|
उपराष्ट्रपती | राउल कास्त्रो |
मागील | ओस्वाल्दो दोर्तिकोस तोरादो |
पुढील | राउल कास्त्रो |
क्युबा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा सरसचिव
| |
कार्यकाळ २४ जून १९६१ – १९ एप्रिल २०११ | |
मागील | ब्लास रोका काल्देरियो |
पुढील | राउल कास्त्रो |
क्यूबाचा १६वा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १६ फेब्रुवारी १९५९ – २ डिसेंबर १९७६ | |
मागील | होजे मिरो कार्दोना |
जन्म | १३ ऑगस्ट, १९२६ बिरान, ऑल्ग्विन प्रांत, क्यूबा |
मृत्यू | २५ नोव्हेंबर, २०१६ (वय ९०) हवाना, क्यूबा |
राजकीय पक्ष | क्युबा कम्युनिस्ट पक्ष |
सही |
फिदेल कास्त्रो (स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६) हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कास्त्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
क्रांतिपूर्वी
कॅस्ट्रो यांनी क्यूबातील सॅन्टिॲगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून २६ जुलै १९५३ रोजी संघर्षाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अटक झाली. सुटका झाल्यानंतर ते मेक्सिकोमध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्यूबामध्ये दाखल झाले. या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि फुलजेन्को बटिस्ताने १ जानेवारी १९५९ रोजी क्यूबातून पलायन केल्यावर क्यूबाची सत्ता हस्तगत केली.
क्रांतीनंतर
क्यूबाने रशियाशी मैत्री करून केलेल्या अणुकरारानंतर युनायटेड स्टेट्सने क्यूबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशके क्यूबा आणि रशियाचे मैत्रिपूर्ण संबंध होते. पूर्व युरोपात डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले.
कुटुंब
इ.स. १९४८मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी मिर्टा डाएज - बलार्ट यांच्याशी विवाह केला. या उभयतांना इ.स. १९४९ साली मुलगा झाला. त्याचे नाव फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट असे आहे. १९५५ साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी दलिया सोटो डेल वॅले नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते.
चरित्र
अतुल कहाते यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय अरुण साधू यांचे क्यूबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल, चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे.
क्यूबाविषयी पुस्तके
- भूतान आणि क्यूबा : सम्यक् विचाराच्या दिशेने (दिलीप कुलकर्णी)