राउल कास्त्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राउल कास्त्रो 
Raúl Castro, July 2012.jpeg
First Secretary of the Central Committee of the Communist Party of Cuba
जन्म तारीख जून ३, इ.स. १९३१
Birán
शिक्षण घेतलेली संस्था
 • Belen Jesuit Preparatory School
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
 • Communist Party of Cuba
पद
वडील
 • Ángel Castro y Argiz
भावंडे
अपत्य
 • Mariela Castro
 • Alejandro Castro Espín
जोडीदार
 • Vilma Espín (26 January 1959 – 18 June 2007)
पुरस्कार
 • Order of Lenin
 • Order of the October Revolution
 • Hero of the Republic of Cuba
 • Order of the Cross of Grunwald, 1st class
 • Order of Playa Girón
 • Order of Cienfuegos
 • Order of the National Flag
 • Order of Prince Yaroslav the Wise, 1st class
 • Order of the Liberator
 • Grand Cross of the National Order of Mali
 • Jubilee Medal "In Commemoration of the 100th Anniversary of the Birth of Vladimir Ilyich Lenin"
 • Order of Holy Prince Daniel of Moscow
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
राउल कास्त्रो
राउल कास्त्रो

क्युबा ध्वज क्युबाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३१ जुलै २००६
मागील फिदेल कास्त्रो

क्युबा कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस
विद्यमान
पदग्रहण
३१ जुलै २००६
मागील फिदेल कास्त्रो

क्युबाचा उपराष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ डिसेंबर १९७६ – २४ फेब्रुवारी २००८
मागील पदनिर्मिती
पुढील होजे रामोन माशादो व्हेंतुरा

जन्म ३ जून, १९३१ (1931-06-03) (वय: ८७)
बिरान, क्युबा
पत्नी व्हिल्मा एस्पिन
धर्म नास्तिक

राउल मोदेस्तो कास्त्रो रुझ (स्पॅनिश: Raúl Modesto Castro Ruz; जन्म: ३ जून १९३१) हा क्युबा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. फेब्रुवारी २००८ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला कास्त्रो २००६ ते २००८ दरम्यान कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष होता. राउल कास्त्रो क्युबा कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस देखील आहे.

क्युबन क्रांतीकारी व प्रदीर्घ काळादरम्यानचा राष्ट्राध्यक्ष फिदेल कास्त्रो ह्याचा धाकटा भाऊ असलेला राउल कास्त्रो १९५०च्या दशकापासून क्युबामधील सर्वात बलाढ्य नेत्यांपैकी एक राहिला आहे. तो १९५९ ते २००८ दरम्यान क्युबाचा लष्करप्रमुख व संरक्षणमंत्री होता.

डिसेंबर १९७६ पासून क्युबाचा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या फिदेल कास्त्रोला जुलै २००६ मध्ये आजारपणामुळे अचानक सत्ता सोडावी लागली. त्याने राउल कास्त्रोला कार्यवाहू राष्ट्राध्यक्षपदावर नेमले. फेब्रुवारी २००८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीने राउलची अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदावर निवड केली. त्याच्या कार्यकाळामध्ये डिसेंबर २०१४ मध्ये क्युबा व अमेरिका देशांनी १९६१ पासून बंद असलेले राजनैतिक संबंध पुनर्प्रस्थापित केले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]