"अश्विनी धोंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
स्त्री चरित्रलेख |
No edit summary |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* जास्मिन (रूपांतरित कादंबरी) |
* जास्मिन (रूपांतरित कादंबरी) |
||
* देशांतर (प्रवास वर्णन) |
* देशांतर (प्रवास वर्णन) |
||
* पाषाण पुरुष (अनुवादित कादंबरी; मूळ -वॉशिग्टन |
* पाषाण पुरुष (अनुवादित कादंबरी; मूळ -वॉशिग्टन स्क्वेअर) |
||
* बाई डॉट कॉम (स्त्रीविषयक) |
* बाई डॉट कॉम (स्त्रीविषयक) |
||
* बायकांविषयी बरेच काही (स्त्रीविषयक) |
* बायकांविषयी बरेच काही (स्त्रीविषयक) |
||
* |
* बाळंतपण : बोल अनुभवांचे (सव्वाशे स्त्रियांच्या अनुभवांचे सांस्कृतिक संचित) |
||
* बिलंदर, बारीकराव आणि इतर कथा (बालसाहित्य) |
* बिलंदर, बारीकराव आणि इतर कथा (बालसाहित्य) |
||
* मध्यरात्रीच्या सूर्याचा देश - फिनलंड (माहितीपर, प्रवास वर्णन) |
* मध्यरात्रीच्या सूर्याचा देश - फिनलंड (माहितीपर, प्रवास वर्णन) |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
* स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) (व्यक्तिचित्रण) |
* स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) (व्यक्तिचित्रण) |
||
* होरपळ आणि स्पर्श (कादंबरी) |
* होरपळ आणि स्पर्श (कादंबरी) |
||
==पुरस्कार== |
|||
डिसेंबर २०१७मध्ये होणार्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ात अश्विनी घोंगडे यांना पुरस्कार मिळणार आहे. |
|||
{{DEFAULTSORT:धोंगडे, अश्विनी}} |
{{DEFAULTSORT:धोंगडे, अश्विनी}} |
००:०५, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
अश्विनी रमेश धोंगडे एक मराठी स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांनी तीन कविता संग्रह, सहा कादंबऱ्या, दोन प्रवास वर्णने, तीन टीकात्मक लेखसंग्रह, लहान मुलांसाठी १५-२० बालपुस्तके आणि इतर विषयावर १९ पुस्तके लिहिली आहेत. या इंग्लिशच्या प्राध्यापिका आहेत.
अश्विनी धोंगडे या कथालेखक द.के. बर्वे यांच्या कन्या होत. वडील हे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनचे मालक असल्याने अनेक लेखकांचे त्यांच्या घरी जाणे येणे असे. धोंगडे पाचवी ते सहावीत असताना त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लेख नववी आणि दहावीच्या मुलांना वाचून दाखविले जात असत. महाविद्यालयात असताना त्यांनी दोन दैनिकांसाठी लेख लिहिले.
अश्विनी धोंगडे उत्तर कोरियात एका शिष्टमंडळाच्या सभासद म्हणून गेल्या होत्या. त्यावर त्यांनी 'देशांतर' हे प्रवास वर्णन लिहिले तसेच फिनलंडच्या प्रवासावर त्यांनी मध्यरात्रीच्या सूर्याचा देश हे पुस्तक लिहिले.
अश्विनी धोंगडे यांनी लिहिलेल्या 'स्त्रीवादी स्वरूप आणि उपयोजना' या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे.
पुस्तके
- अन्वय (कवितासंग्रह)
- अपौरुषेय (कवितासंग्रह)
- घरकोंबडा
- जगणे व्हावे सुंदर म्हणुनी (ललित)
- जास्मिन (रूपांतरित कादंबरी)
- देशांतर (प्रवास वर्णन)
- पाषाण पुरुष (अनुवादित कादंबरी; मूळ -वॉशिग्टन स्क्वेअर)
- बाई डॉट कॉम (स्त्रीविषयक)
- बायकांविषयी बरेच काही (स्त्रीविषयक)
- बाळंतपण : बोल अनुभवांचे (सव्वाशे स्त्रियांच्या अनुभवांचे सांस्कृतिक संचित)
- बिलंदर, बारीकराव आणि इतर कथा (बालसाहित्य)
- मध्यरात्रीच्या सूर्याचा देश - फिनलंड (माहितीपर, प्रवास वर्णन)
- मनस्वी (कथासंग्रह)
- मराठी भाषा आणि शैली (सहलेखक - डॉ. रमेश धोंडगे)
- मार्टिन ल्युथर किंग ... अमेरिकेतील दलित-शोषित कृष्णवर्णीय समा ...वर्तमान
- यशच्या कल्पक कथा (बालसाहित्य)
- सडकछाप (अनुवादित मूळ इंग्रजी लेखक - मेहेर पेस्तनजी
- संदर्भ स्त्री पुरुष (माहितीपर) ...
- सुदर्शना आणि इतर कथा (बालसाहित्य)
- स्त्रीवादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजन (स्त्रीविषयक)
- स्त्री-सुप्त (कवितासंग्रह)
- स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) (व्यक्तिचित्रण)
- होरपळ आणि स्पर्श (कादंबरी)
पुरस्कार
डिसेंबर २०१७मध्ये होणार्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात अश्विनी घोंगडे यांना पुरस्कार मिळणार आहे.