"अपौरुषेय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
⚫ | '''अपौरुषेय''' म्हणजे पुरूषाने (किंवा मानवाने) निर्माण न केलेली गोष्ट म्हणजे एकंदर इश्वरकृत (देवाने निर्मिलेली) गोष्ट होय. हिंदू परंपरेत वैदिक साहित्याला अपौरुषेय आहे मानले जाते. वेद हे परमेश्वराचे निःश्वास आहेत त्यामुळे ते कोणी पुरुषाने म्हणजे व्यक्तींनी रचलेले नाहीत असे मानले जाते. साधारणपणे अपाेेैरुषेय हा शब्द वेदांबद्दल वापरला जातो. जे काम सहज होणे कठीण आहे, ते अपौरुषेय मानले जाते. |
||
⚫ | |||
[[वर्ग:हिंदू संस्कृती]] |
[[वर्ग:हिंदू संस्कृती]] |
||
[[वर्ग:रिकामी पाने]] |
२०:०४, २३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अपौरुषेय म्हणजे पुरूषाने (किंवा मानवाने) निर्माण न केलेली गोष्ट म्हणजे एकंदर इश्वरकृत (देवाने निर्मिलेली) गोष्ट होय. हिंदू परंपरेत वैदिक साहित्याला अपौरुषेय आहे मानले जाते. वेद हे परमेश्वराचे निःश्वास आहेत त्यामुळे ते कोणी पुरुषाने म्हणजे व्यक्तींनी रचलेले नाहीत असे मानले जाते. साधारणपणे अपाेेैरुषेय हा शब्द वेदांबद्दल वापरला जातो. जे काम सहज होणे कठीण आहे, ते अपौरुषेय मानले जाते.