"कबीर पंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Saint Kabir with Namdeva, Raidas and Pipaji. Jaipur, early 19century, National Museum New Delhi (2).jpg|thumb|संत कबीर]]
[[File:Saint Kabir with Namdeva, Raidas and Pipaji. Jaipur, early 19century, National Museum New Delhi (2).jpg|thumb|संत कबीर]]
'''कबीर पंथ''' किंवा '''सतगुरु कबीर पंथ''' भारताच्या भक्तीकाळातील कवी [[संत कबीर]] यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे. कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरूवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला. कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत. काबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.
'''कबीर पंथ''' किंवा '''सतगुरु कबीर पंथ''' भारताच्या भक्तीकाळातील कवी [[संत कबीर]] यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे. कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरूवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला. कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत.<ref>[http://books.google.com/books?id=M7c8AAAAMAAJ&q=%22Dissent,+protest,+and+reform+in+Indian+civilization%22&dq=%22Dissent,+protest,+and+reform+in+Indian+civilization%22&hl=en&ei=YJp7TrWwN47K0AGr9N3SAg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CC0Q6AEwAA Dissent, protest, and reform in Indian civilization].</ref> कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.


== प्रमुख शाखा ==
== प्रमुख शाखा ==

१६:२६, १९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

संत कबीर

कबीर पंथ किंवा सतगुरु कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे. कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरूवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला. कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत.[१] कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.

प्रमुख शाखा

भारतातील कबीर पंथाच्या मुख्यतः तीन शाखा मानल्या जातात. काशीची (कबीरचौरा) शाखा, धनौतीची भगताही शाखा आणि छत्तीसगडची शाखा. या शाखांचे संस्थापक अनुक्रमे: श्रृती गोपाल साहेब, भगवान गोसाई आणि मुक्तामनी नाम साहेब यांना मानले जाते.

संदर्भ

बाह्य दुवे