"गोविंद आप्पाजी फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो संदेश हिवाळे ने लेख वैद्यरत्न श्री.गो.आ.फडके शास्त्री वरुन गोविंद आप्पाजी फडके ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' |
'''वैद्यरत्न श्री.गोविंद आप्पाजी फडके''' (जन्म : इचलकरंजी, १९०७; मृत्यू : १५ एप्रिल १९९१) हे आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. |
||
त्यांनी आयुर्वेदाचार्य ह्या पदवीचे शिक्षण स्वातंत्र्यपूर्वकाळातील बडोदा संस्थान येथून पूर्ण केले. |
त्यांनी आयुर्वेदाचार्य ह्या पदवीचे शिक्षण स्वातंत्र्यपूर्वकाळातील बडोदा संस्थान येथून पूर्ण केले. |
||
त्यांनी लिहिलेली 'सिद्धौषधी संग्रह','दोषधातुमलविज्ञान' इ. पुस्तके विद्यार्थी आणि आयुर्वेदाचे अभ्यासक |
त्यांनी लिहिलेली 'सिद्धौषधी संग्रह', 'दोषधातुमलविज्ञान' इ. पुस्तके विद्यार्थी आणि आयुर्वेदाचे अभ्यासक यांच्यांत विशेष लोकप्रिय असून त्यातील काही पुस्तके आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तके म्हणून अजूनही वापरली जातात. |
||
[[वर्ग:मराठी व्यक्ती]] |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
|||
[[वर्ग:इ.स. १९०७ मधील जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. १९२१ मधील मृत्यू]] |
२१:०५, ७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
वैद्यरत्न श्री.गोविंद आप्पाजी फडके (जन्म : इचलकरंजी, १९०७; मृत्यू : १५ एप्रिल १९९१) हे आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते.
त्यांनी आयुर्वेदाचार्य ह्या पदवीचे शिक्षण स्वातंत्र्यपूर्वकाळातील बडोदा संस्थान येथून पूर्ण केले.
त्यांनी लिहिलेली 'सिद्धौषधी संग्रह', 'दोषधातुमलविज्ञान' इ. पुस्तके विद्यार्थी आणि आयुर्वेदाचे अभ्यासक यांच्यांत विशेष लोकप्रिय असून त्यातील काही पुस्तके आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तके म्हणून अजूनही वापरली जातात.