"डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ''', पूर्व '''आग्रा विद्यापीठ''', हे उत्...
(काही फरक नाही)

१४:०८, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, पूर्व आग्रा विद्यापीठ, हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू अरविंद कुमार दीक्षित आहेत.