Jump to content

"पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर''' (३० मे, इ.स. १८९४<ref name="लोकसत्ता२००९०५३०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/old/daily/20090530/navneet.htm | शीर्षक = दिनविशेष (नवनीत): "डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर"{{मृत दुवा}} | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | आडनाव = वझरेकर | पहिलेनाव = संजय शा. | दिनांक = ३० मे, इ.स. २००९ | ॲक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = मराठी}}</ref> <ref name="देशपांडेसुनीता">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर'' ({{lang-mr|''मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह''}}) | संपादक = [[सुनीता देशपांडे]] | प्रकाशक = ग्लोबल व्हीजन पब्लिशिंग हाउस, नवी दिल्ली | वर्ष = इ.स. २००७ | पृष्ठ = ४८७ | आय.एस.बी.एन. = ८१-८२२०-२२१-३ | भाषा = इंग्लिश }}</ref>; पिसुर्ले, [[गोवा]], [[पोर्तुगीज भारत]] - १० जुलै, इ.स. १९६९; [[पणजी]], [[गोवा]], [[भारत]]) हे [[गोवा|गोवेकर]] इतिहास संशोधक व [[मराठी भाषा|मराठी]]-[[कोंकणी भाषा|कोंकणी]] लेखक होते. [[मराठा साम्राज्य]] व भारतातील [[पोर्तुगीज साम्राज्य|पोर्तुगीज वसाहतींच्या]] परस्परसंबंधांवर त्यांनी लिहिलेला "''पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास''" हा ऐतिहासिक ग्रंथ मराठ्यांच्या इतिहास-साधनांमध्ये महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
''' डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर''' (जन्म : पिसुर्ले, ३० मे, इ.स. १८९४; मृत्यू : [[पणजी]], १० जुलै, इ.स.१९६९) हे [[गोवा|गोवेकर]] इतिहास संशोधक व [[मराठी भाषा|मराठी]]-[[कोंकणी भाषा|कोंकणी]] लेखक होते. [[मराठा साम्राज्य]] व भारतातील [[पोर्तुगीज साम्राज्य|पोर्तुगीज वसाहतींच्या]] परस्परसंबंधांवर त्यांनी लिहिलेला "''पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास''" हा ऐतिहासिक ग्रंथ मराठ्यांच्या इतिहास-साधनांमध्ये महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.


== जीवन ==
== जीवन ==
पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म ३० मे, इ.स. १८९४ रोजी [[गोवा|गोव्यातील]] सत्तरी तालुक्यातल्या पिसुर्ले या गावी झाला<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/>. त्यांचे शिक्षण [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज भाषेत]] झाले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. इ.स. १९३१ साली ते तत्कालीन [[पोर्तुगीज भारत|पोर्तुगीज भारताच्या]] [[पणजी]]तील अभिलेखागारात रुजू झाले<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/>. त्यांनी तीन दशके अभिलेखागारात नोकरी केली; तसेच अखेरीस ते त्याचे संचालकही झाले. [[कोकणी भाषा|कोकणी]], [[मराठी भाषा|मराठी]], पोर्तुगीज, [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] इत्यादी भाषांचे जाणकार असलेल्या पिसुर्लेकरांनी पोर्तुगीज दप्तरांतील कागदपत्रांवरून इतिहाससंशोधन केले व ते शोधनिबंध, पुस्तके इत्यादी प्रकारे प्रकाशित केले.
पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म ३० मे १८९४ रोजी [[गोवा|गोव्यातल्या]] सत्तरी तालुक्यातल्या पिसुर्ले या गावी झाला<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/>. त्यांचे शिक्षण [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज भाषेत]] झाले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. इ.स. १९३१ साली ते तत्कालीन [[पोर्तुगीज भारत|पोर्तुगीज भारताच्या]] [[पणजी]]तील अभिलेखागारात रुजू झाले<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/>. त्यांनी तीन दशके अभिलेखागारात नोकरी केली; तसेच अखेरीस ते त्याचे संचालकही झाले. [[कोकणी भाषा|कोकणी]], [[मराठी भाषा|मराठी]], पोर्तुगीज, [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] इत्यादी भाषांचे जाणकार असलेल्या पिसुर्लेकरांनी पोर्तुगीज दप्तरांतील कागदपत्रांवरून इतिहास संशोधन केले व ते शोधनिबंध, पुस्तके इत्यादी प्रकारे प्रकाशित केले.

==पुस्तके==
त्यांचे पुढील ग्रंथ महत्त्वाचे आहेत :
* अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु
* अ आन्तीग् ईन्दिय् ई ऊ मून्दु इश्तेर्नु (१९२२)
* आश्पॅक्तुश् दा सिव्हिलिझासांव् दा ईन्दिय् आन्तीग् (१९२४)
* पुर्तुगेझिश् ई मारातश् (१९२६-३९)
* रेजिमॅन्तुश् दश् फोर्तालेझस् दा ईन्दिय् (१९५१)
* आजॅन्तिश् दा दिप्लोमासीय पुर्तुगेझ ना ईन्दिय् (१९५२)
* आस्सेन्तुश् दु कोंसेल्यु दु इश्तादु दा ईन्दिय् (१९५३-५७)
* पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास

यांखेरीज त्यांनी अनेक पोर्तुगीज कागदपत्रे प्रसिद्ध केली. अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु या पुस्तकात कृष्णसंप्रदाय हा इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात होता, हे सिद्द करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


== गौरव व मानसन्मान ==
== गौरव व मानसन्मान ==
पिसुर्लेकरांच्या इतिहासंशोधनाबद्दल [[लिस्बन विद्यापीठ|लिस्बन विद्यापीठाने]] त्यांना ''डी.लिट.'' ही पदवी देऊन गौरवले<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/>.
पिसुर्लेकरांच्या इतिहास संशोधनाबद्दल [[लिस्बन विद्यापीठ|लिस्बन विद्यापीठाने]] त्यांना ''डी.लिट.'' ही पदवी देऊन गौरवले<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/>.


== निधन ==
== निधन ==
१० जुलै, इ.स. १९६९ रोजी पणजी येथे [[कर्करोग|कर्करोगामुळे]]<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/> पिसुर्लेकरांचे निधन झाले.
१० जुलै १९६९ रोजी पणजी येथे [[कर्करोग|कर्करोगामुळे]]<ref name="लोकसत्ता२००९०५३०"/> पिसुर्लेकरांचे निधन झाले.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१७:२४, २५ जुलै २०१७ ची आवृत्ती

डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर (जन्म : पिसुर्ले, ३० मे, इ.स. १८९४; मृत्यू : पणजी, १० जुलै, इ.स.१९६९) हे गोवेकर इतिहास संशोधक व मराठी-कोंकणी लेखक होते. मराठा साम्राज्य व भारतातील पोर्तुगीज वसाहतींच्या परस्परसंबंधांवर त्यांनी लिहिलेला "पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास" हा ऐतिहासिक ग्रंथ मराठ्यांच्या इतिहास-साधनांमध्ये महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.

जीवन

पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म ३० मे १८९४ रोजी गोव्यातल्या सत्तरी तालुक्यातल्या पिसुर्ले या गावी झाला[]. त्यांचे शिक्षण पोर्तुगीज भाषेत झाले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. इ.स. १९३१ साली ते तत्कालीन पोर्तुगीज भारताच्या पणजीतील अभिलेखागारात रुजू झाले[]. त्यांनी तीन दशके अभिलेखागारात नोकरी केली; तसेच अखेरीस ते त्याचे संचालकही झाले. कोकणी, मराठी, पोर्तुगीज, इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच इत्यादी भाषांचे जाणकार असलेल्या पिसुर्लेकरांनी पोर्तुगीज दप्तरांतील कागदपत्रांवरून इतिहास संशोधन केले व ते शोधनिबंध, पुस्तके इत्यादी प्रकारे प्रकाशित केले.

पुस्तके

त्यांचे पुढील ग्रंथ महत्त्वाचे आहेत :

  • अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु
  • अ आन्तीग् ईन्दिय् ई ऊ मून्दु इश्तेर्नु (१९२२)
  • आश्पॅक्तुश् दा सिव्हिलिझासांव् दा ईन्दिय् आन्तीग् (१९२४)
  • पुर्तुगेझिश् ई मारातश् (१९२६-३९)
  • रेजिमॅन्तुश् दश् फोर्तालेझस् दा ईन्दिय् (१९५१)
  • आजॅन्तिश् दा दिप्लोमासीय पुर्तुगेझ ना ईन्दिय् (१९५२)
  • आस्सेन्तुश् दु कोंसेल्यु दु इश्तादु दा ईन्दिय् (१९५३-५७)
  • पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास

यांखेरीज त्यांनी अनेक पोर्तुगीज कागदपत्रे प्रसिद्ध केली. अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु या पुस्तकात कृष्णसंप्रदाय हा इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात होता, हे सिद्द करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

गौरव व मानसन्मान

पिसुर्लेकरांच्या इतिहास संशोधनाबद्दल लिस्बन विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी देऊन गौरवले[].

निधन

१० जुलै १९६९ रोजी पणजी येथे कर्करोगामुळे[] पिसुर्लेकरांचे निधन झाले.

संदर्भ

  1. ^ a b c d चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; लोकसत्ता२००९०५३० नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही