"शारदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
सरस्वती कडे पुनर्निर्देशित |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
शारदा ही विद्येची देवता आहे. |
|||
#पुनर्निर्देशन [[सरस्वती]] |
|||
मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्यात त्रिकूट पर्वतावर हिचे मंदिर आहे. शारदादेवीचे भारतातील हे एकुलते एक मंदिर असावे. |
|||
महाराष्ट्रात शारदेला गणपतीची पत्नी समजले जाते. त्यामुळे पुण्यातील मंडईतल्या गणेशोत्सवात गणपतीच्या जवळ बसलेली शारदा अशी मूर्ती असते. |
|||
[[वर्ग:हिंदू दैवते]] |
१८:५६, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती
शारदा ही विद्येची देवता आहे.
मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्यात त्रिकूट पर्वतावर हिचे मंदिर आहे. शारदादेवीचे भारतातील हे एकुलते एक मंदिर असावे.
महाराष्ट्रात शारदेला गणपतीची पत्नी समजले जाते. त्यामुळे पुण्यातील मंडईतल्या गणेशोत्सवात गणपतीच्या जवळ बसलेली शारदा अशी मूर्ती असते.