"मंगेश तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
रचना |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मंगेश तेंडुलकर''' हे एक [[मराठी]] हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने |
'''मंगेश तेंडुलकर''' (निधन : पुणे, ११ जुलै, २०१७) हे एक [[मराठी]] हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरत. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्घाटने होत. ते व्याख्यातेही होते. |
||
तेंडुलकर एक उत्तम वाचक होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या दुनियेमध्ये रमताना पुस्तकांशी फारकत घेतली नव्हती. वडिलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने त्यांना वाचनाची लहापणापासूनच सवय होती. सुरुवातील नोकरी व्यवसाय करता करता व्यंगचित्रे काढणार्या तेंडुकलकरांनी वाचन आणि व्यंगचित्रे अशा दोन्ही आवड एकाच वेळेस जोपासल्या होत्या. वयाच्या साठीनंतर त्यांनी कॅरिकेचर प्रकार हाताळला; तसेच वयाच्या साठीनंतर त्यांनी महाभारत आणि मनाचे श्लोक वाचायला घेतले. वाचनाला वय, वेळ, काळाचे कोणतेही बंधन नाही आणि वाचन हे महत्त्वाचे आहे असे तेंडुलकर म्हणत. |
|||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
ओळ ५: | ओळ ७: | ||
* संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक) |
* संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक) |
||
==वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेले लेख== |
==वर्तमानपत्रांतून, नियतकालिकांमधून किंवा दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेले लेख== |
||
* अतिक्रमण (मंगेश तेंडुलकर) [http://www.esakal.com/esakal/20120722/5274789557047452695.htm] |
* अतिक्रमण (मंगेश तेंडुलकर) [http://www.esakal.com/esakal/20120722/5274789557047452695.htm] |
||
* आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) |
|||
* कुणी पंपतो अजून काळोख... (मंगेश तेंडुलकर) [http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5714872600768950737&SectionId=3&SectionName=%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97&NewsDate=20120729&Provider=%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b6%20%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0&NewsTitle=%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%80%20%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8b%20%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8%20%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%8b%e0%a4%96...%20(%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b6%20%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0)] |

* चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३) |
|||
* मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवाळी अंक २००३) |
|||
* ’बित्तेशां?' 'दांकेशां!' (मंगेश तेंडुलकर) [http://www.vishwamail.com/NewsDetails.aspx?NewsId=5175323361491476722&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20120318&Provider=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&NewsTitle=%27%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82?%27%20%27%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82!%27%20(%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0)] |

* बिचार्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९) |
|||
* माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवाळी अंक २००३) |
|||
* व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहित, दिवाळी अंक २००३) |
|||
* व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवाळी अंक २००३) |
|||
* व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवाळी अंक २००३) |
|||
* व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रीम, दिवाळी अंक २००३) |
|||
==पुरस्कार<ref>[http://www.mangeshtendulkar.com/awards.htm]</ref>== |
==पुरस्कार<ref>[http://www.mangeshtendulkar.com/awards.htm]</ref>== |
०७:११, १२ जुलै २०१७ ची आवृत्ती
मंगेश तेंडुलकर (निधन : पुणे, ११ जुलै, २०१७) हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरत. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्घाटने होत. ते व्याख्यातेही होते.
तेंडुलकर एक उत्तम वाचक होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या दुनियेमध्ये रमताना पुस्तकांशी फारकत घेतली नव्हती. वडिलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने त्यांना वाचनाची लहापणापासूनच सवय होती. सुरुवातील नोकरी व्यवसाय करता करता व्यंगचित्रे काढणार्या तेंडुकलकरांनी वाचन आणि व्यंगचित्रे अशा दोन्ही आवड एकाच वेळेस जोपासल्या होत्या. वयाच्या साठीनंतर त्यांनी कॅरिकेचर प्रकार हाताळला; तसेच वयाच्या साठीनंतर त्यांनी महाभारत आणि मनाचे श्लोक वाचायला घेतले. वाचनाला वय, वेळ, काळाचे कोणतेही बंधन नाही आणि वाचन हे महत्त्वाचे आहे असे तेंडुलकर म्हणत.
पुस्तके
- भुईचक्र
- संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
वर्तमानपत्रांतून, नियतकालिकांमधून किंवा दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेले लेख
- अतिक्रमण (मंगेश तेंडुलकर) [१]
- आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८)
- कुणी पंपतो अजून काळोख... (मंगेश तेंडुलकर) [२]
- आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८)
- चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३)
- मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवाळी अंक २००३)
- ’बित्तेशां?' 'दांकेशां!' (मंगेश तेंडुलकर) [३]
- बिचार्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९)
- माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवाळी अंक २००३)
- व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहित, दिवाळी अंक २००३)
- व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवाळी अंक २००३)
- व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवाळी अंक २००३)
- व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रीम, दिवाळी अंक २००३)
पुरस्कार[१]
- संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
- मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार