"नितीन आखवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ४: | ओळ ४: | ||
==नितीन आखवे यांनी लिहिलेली लोकप्रिय भावगीते आणि त्यांचे गायक== |
==नितीन आखवे यांनी लिहिलेली लोकप्रिय भावगीते आणि त्यांचे गायक== |
||
* कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला |
* कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला (गायक - [[सुरेश वाडकर]]; संगीत - [[श्रीधर फडके]]) |
||
* फुलले रे क्षण माझे फुलले रे (गायिका [[आशा भोसले]]; संगीत [[श्रीधर फडके]]; राग [[राग पहाडी|पहाडी]]) |
* फुलले रे क्षण माझे फुलले रे (गायिका - [[आशा भोसले]]; संगीत - [[श्रीधर फडके]]; राग - [[राग पहाडी|पहाडी]]) |
||
* मी राधिका, मी प्रेमिका |
* मी राधिका, मी प्रेमिका (गायिका - [[आरती अंकलीकर]]; संगीत - [[श्रीधर फडके]], राग - मधुकंस; चित्रपट - तेजोमय नाद ब्रह्म हे) |
||
२३:०६, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती
नितीन आखवे (जन्म : इ.स. १९६४, मृत्यू : अंधेरी-मुंबई, ८ एप्रिल. इ.स. २०१२) हे एक मराठी गीतकार होते.
आखवे यांनी आयडीबीआय बँकेत नोकरी करताना आपल्या काव्यलेखनाचा छंद कायम जोपासला.
नितीन आखवे यांनी लिहिलेली लोकप्रिय भावगीते आणि त्यांचे गायक
- कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला (गायक - सुरेश वाडकर; संगीत - श्रीधर फडके)
- फुलले रे क्षण माझे फुलले रे (गायिका - आशा भोसले; संगीत - श्रीधर फडके; राग - पहाडी)
- मी राधिका, मी प्रेमिका (गायिका - आरती अंकलीकर; संगीत - श्रीधर फडके, राग - मधुकंस; चित्रपट - तेजोमय नाद ब्रह्म हे)