Jump to content

"पौराणिक नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
रचना, दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पौराणिक नाटक''' हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेली नाटक होय. यात [[रामायण]], [[महाभारत|महाभारतातील]] यांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यागंगा, द्रौपदी, कच देवयानी ही याची काही उदाहरणे आहेत.
'''पौराणिक नाटक''' हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात [[रामायण]], [[महाभारत|महाभारतातील]] यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत.

हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. 'ओडिपस रेक्स' (मूळ ग्रीक लेखक - [[सॉफोक्लीस]], मराठीत आदिपश्य, लेखक - [[पु.ल. देशपांडे]], दिग्दर्शक - [[चिन्मय मांडलेकर]]) हे त्या नाटकाचे उदाहरण.


[[वर्ग:नाटक]]
[[वर्ग:नाटक]]

२३:४८, २७ जून २०१७ ची आवृत्ती

पौराणिक नाटक हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात रामायण, महाभारतातील यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत.

हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. 'ओडिपस रेक्स' (मूळ ग्रीक लेखक - सॉफोक्लीस, मराठीत आदिपश्य, लेखक - पु.ल. देशपांडे, दिग्दर्शक - चिन्मय मांडलेकर) हे त्या नाटकाचे उदाहरण.