"दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''दी इवोल्यूशन ऑफ दी प्रोविन्शियन फाइनेंस इन ब्रिटिश इंडिया''' हे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:४१, १७ जून २०१७ ची आवृत्ती

दी इवोल्यूशन ऑफ दी प्रोविन्शियन फाइनेंस इन ब्रिटिश इंडिया हे एक पुस्तक असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक शोधनिबंध आहे, ज्याला त्यांनी इ.स. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. पदवी साठी प्रस्तुत केला होता. याचे प्रकाशन इ.स. १९२४ मध्ये झाले. हे पुस्तक महाराजा बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले गेलेले आहे. उल्लेखनीय आहे कि महाराजांनी त्यांना अमेरिकेत शिक्षण ग्रहण करण्यासाठी मदत केली होती. हे पुस्तक फायनेंस शी संबंधित आहे, ज्यात ब्रिटीश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडलेले आहे.