"तिलोत्तमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
'''तिलोत्तमा''' ही [[इंद्र| इंद्राच्या]] दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. सर्व कला-गुणांत इतरांपेक्षा ''तीळाने जास्त उत्तम'' म्हणून तिचे नाव तिलोत्तमा असल्याचे सांगितले जाते.
'''तिलोत्तमा''' ही [[इंद्र| इंद्राच्या]] दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. सर्व कला-गुणांत इतरांपेक्षा ''तिळभर जास्त उत्तम'' म्हणून तिचे नाव तिलोत्तमा असल्याचे सांगितले जाते.


[[सुंद]] आणि [[उपसुंद]] या दोन असुर भावंडांनी तिलोत्तमेवरुन भांडत एकमेकांचा जीव घेतला.
[[सुंद]] आणि [[उपसुंद]] या दोन असुर भावंडांनी तिलोत्तमेवरून भांडत एकमेकांचा जीव घेतला. त्यावरून भारतीय भाषात दोघांमधील भांडणासाठी सुंदोपसुंदी असा शब्द आला.


[[वर्ग:हिंदू पौराणिक अप्सरा]]
[[वर्ग:हिंदू पौराणिक अप्सरा]]

१५:४१, २६ मे २०१७ ची नवीनतम आवृत्ती

तिलोत्तमा ही इंद्राच्या दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. सर्व कला-गुणांत इतरांपेक्षा तिळभर जास्त उत्तम म्हणून तिचे नाव तिलोत्तमा असल्याचे सांगितले जाते.

सुंद आणि उपसुंद या दोन असुर भावंडांनी तिलोत्तमेवरून भांडत एकमेकांचा जीव घेतला. त्यावरून भारतीय भाषात दोघांमधील भांडणासाठी सुंदोपसुंदी असा शब्द आला.