"विक्रम गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
| आई_नाव = |
| आई_नाव = |
||
| पती_नाव = |
| पती_नाव = |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = वृषाली |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
| संकेतस्थळ = |
| संकेतस्थळ = |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
}} |
}} |
||
विक्रम गोखले ( पुणे, ३० ऑक्टोबर, इ.स. १९४७) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. चित्रपट, मालिका आणि नाटक |
विक्रम गोखले ( पुणे, ३० ऑक्टोबर, इ.स. १९४७) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.(फेब्रुवारी २०१६ची बातमी). सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत. |
||
==कौटुंबिक माहिती== |
==कौटुंबिक माहिती== |
||
विक्रम गोखले यांच्या पणजी [[दुर्गाबाई कामत]] या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी [[कमलाबाई गोखले]] (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी [[दादासाहेब फाळके]] यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या |
विक्रम गोखले यांच्या पणजी [[दुर्गाबाई कामत]] या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी [[कमलाबाई गोखले]] (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी [[दादासाहेब फाळके]] यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नााव वृषाली. |
||
विक्रम गोखले यांचे वडील [[चंद्रकांत गोखले]] यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. |
विक्रम गोखले यांचे वडील [[चंद्रकांत गोखले]] यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. |
||
ओळ १००: | ओळ १००: | ||
* ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) |
* ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) |
||
* विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५) |
* विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५) |
||
* ‘[[बलराज साहनी]]-[[साहिर लुधियानवी]] फाउंडेशन’तर्फे [[बलराज साहनी]] पुरस्कार |
|||
१२:१८, २३ मे २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विक्रम गोखले | |
---|---|
विक्रम गोखले | |
जन्म |
विक्रम गोखले ३० ऑक्टोबर, १९४७ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
वडील | चंद्रकांत गोखले |
पत्नी | वृषाली |
विक्रम गोखले ( पुणे, ३० ऑक्टोबर, इ.स. १९४७) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.(फेब्रुवारी २०१६ची बातमी). सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत.
कौटुंबिक माहिती
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नााव वृषाली.
विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.
विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके
- एखादी तरी स्मितरेषा
- कथा
- कमला
- कल्पवृक्ष कन्येसाठी
- के दिल अभी भरा नही
- खरं सांगायचं तर
- छुपे रुस्तम
- जावई माझा भला
- दुसरा सामना
- नकळत सारे घडले
- पुत्र मानवाचा
- बॅरिस्टर
- मकरंद राजाध्यक्ष
- महासागर
- मी माझ्या मुलांचा
- संकेत मीलनाचा
- समोरच्या घरात
- सरगम
- स्वामी
विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट
- मॅरेथॉन जिंदगी (२०१७)
- आघात (पहिला चित्रपट)
- आधारस्तंभ
- आम्ही बोलतो मराठी
- कळत नकळत (१९९१)
- ज्यॊतिबाचा नवस
- दरोडेखोर
- दुसरी गोष्ट (२०१४)
- दे दणादण
- नटसम्राट (२०१५)
- माहेरची साडी (१९९१)
- लपंडाव (१९९३)
- वजीर
- वासुदेव बळवंत फडके
विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट
- हम दिल दे चुके सनम (१९९९ )
- तुम बिन (२००१ )
- लाईफ पार्टनर (२००९ )
दूरचित्रवाणी मालिका
- अकबर बिरबल (दूरदर्शन-१९९०)
- अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
- अल्पविराम
- उडान (दूरदर्शन-१९९०-९१)
- कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन)
- जीवनसाथी
- द्विधाता
- मेरा नाम करेगा रोशन
- या सुखांनो या (झी मराठी)
- विरुद्ध
- संजीवनी (२००२)
- सिंहासन (२०१३)
पुरस्कार
- ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)
- विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
- ‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार