Jump to content

"भीष्मराज बाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भीष्मराज बाम''' (इ.स. १९३८ - [[१२ मे]], [[इ.स. २०१७]]:नाशिक, महाराष्ट्र) हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते.
'''भीष्मराज बाम''' (जन्म : [हैदराबाद]], इ.स. १९३८; मृत्यू : [[नाशिक]], [[१२ मे]], [[इ.स. २०१७]]) हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते.

बाम यांनी [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठातून]] अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स अॅन्ड स्टॅटिस्टिक्स या विषयाची प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. ते १९६३ साली डेप्युटी सुपरिंटेन्डन्ट ऑफ पोलिस या पदावर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात दाखल झाले व १८ वर्ष त्यांनी पोलीस दलात काम केले त्यानंतर त्यांची गृहमंत्रालयात डेप्युटेशनवर बदली झाली. शेवटी शेवटी ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. नाशिकच्या महात्मानगर सभागृहात दर शुक्रवारी बाम हे योगा विषयावर नागरिकांसह खेळाडूंना मार्गदर्शन करीत असत. सभागृहात मार्गदर्शन करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

ओळ ५: ओळ ५:
==क्रीडा मानसोपचार म्हणून कारकिर्दीची सुरुवात==

पोलीस महासंचालकपदाहून निवृत्त झाल्यानंतर भीष्मराज बाम यांना एक दुखापत झाली. या दुखापतीमुळे बाम यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस विश्रांती घ्यावी लागली.यादरम्यान काही रशियन पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. त्यात एका पुस्तकातील ‘आपले मन हाच आपला शत्रू’ हे वाक्य त्यांना अधिक भावले. स्वतः: एक उत्कृष्ठ नेमबाज असलेल्या बाम यांनी त्यानंतर योग आणि मन यांचा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरूवात केली. क्रीडा मानसोपचाराचा रीतसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही खेळाडूंच्या कामगिरीत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फरक पडत गेल्यावर दिग्गज खेळाडू त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यास येऊ लागले. २००१ पर्यंत माजी क्रिकेट कसोटीपटू राहुल द्रविड हा अत्यंत संथपणे खेळत असे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्‍न करूनही ते जमत नव्हते. अशा वेळी बाम यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे द्रविडच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झाला. बाम यांच्या मार्गदर्शनाची २००० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अंजली भागवतला सुवर्णपदके मिळाली. नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिलाही बाम यांच्या मार्गदर्शनाचा आधार मिळत असे.

सचिन तेंडुलकर, जसपाल राणा, सुमा शिरूर, पी.गोपीचंद, मोनिका आथरे हे भीष्मसरांचा लाभ घेणारे अन्य खेळाडू होत.

==बाम यांचे संस्थाकीय कार्य==
==बाम यांचे संस्थाकीय कार्य==
ओळ १३: ओळ १५:
बाम हे पुरुषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडळाचे विश्वस्त व मार्गदर्शक होते. योग विद्याधामच्या योग गुरुकुल विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

==राजकारणापलीकडचे हीष्मराज==
==राजकारणापलीकडचे भीष्मराज==
रिओ ऑलिम्पिकपूर्वी बंगलोर येथे आयोजित केलेल्या शिबिरात खेळाडूंना मानसिकदृष्टय़ा कणखर कसे राहावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बाम यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे आमंत्रित करण्यात आले होते. महिनाभरासाठी बाम यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील विचित्र राजकारण सहन न झाल्याने ते अवघ्या दोन आठवड्यात परत आले.

००:०८, १७ मे २०१७ ची आवृत्ती

भीष्मराज बाम (जन्म : [हैदराबाद]], इ.स. १९३८; मृत्यू : नाशिक, १२ मे, इ.स. २०१७) हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते.

बाम यांनी उस्मानिया विद्यापीठातून अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स अॅन्ड स्टॅटिस्टिक्स या विषयाची प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. ते १९६३ साली डेप्युटी सुपरिंटेन्डन्ट ऑफ पोलिस या पदावर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात दाखल झाले व १८ वर्ष त्यांनी पोलीस दलात काम केले त्यानंतर त्यांची गृहमंत्रालयात डेप्युटेशनवर बदली झाली. शेवटी शेवटी ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. नाशिकच्या महात्मानगर सभागृहात दर शुक्रवारी बाम हे योगा विषयावर नागरिकांसह खेळाडूंना मार्गदर्शन करीत असत. सभागृहात मार्गदर्शन करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

क्रीडा मानसोपचार म्हणून कारकिर्दीची सुरुवात

पोलीस महासंचालकपदाहून निवृत्त झाल्यानंतर भीष्मराज बाम यांना एक दुखापत झाली. या दुखापतीमुळे बाम यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस विश्रांती घ्यावी लागली.यादरम्यान काही रशियन पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. त्यात एका पुस्तकातील ‘आपले मन हाच आपला शत्रू’ हे वाक्य त्यांना अधिक भावले. स्वतः: एक उत्कृष्ठ नेमबाज असलेल्या बाम यांनी त्यानंतर योग आणि मन यांचा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरूवात केली. क्रीडा मानसोपचाराचा रीतसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही खेळाडूंच्या कामगिरीत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फरक पडत गेल्यावर दिग्गज खेळाडू त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यास येऊ लागले. २००१ पर्यंत माजी क्रिकेट कसोटीपटू राहुल द्रविड हा अत्यंत संथपणे खेळत असे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्‍न करूनही ते जमत नव्हते. अशा वेळी बाम यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे द्रविडच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झाला. बाम यांच्या मार्गदर्शनाची २००० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अंजली भागवतला सुवर्णपदके मिळाली. नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिलाही बाम यांच्या मार्गदर्शनाचा आधार मिळत असे.

सचिन तेंडुलकर, जसपाल राणा, सुमा शिरूर, पी.गोपीचंद, मोनिका आथरे हे भीष्मसरांचा लाभ घेणारे अन्य खेळाडू होत.

बाम यांचे संस्थाकीय कार्य

१९९८ मध्ये नाशिकमध्ये नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन केली आणि तिच्याद्वारे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविले.

नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी बाम यांनी एक्स एल टारगेट शूटर्स असोसिएशनची स्थापना केली.

बाम हे पुरुषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडळाचे विश्वस्त व मार्गदर्शक होते. योग विद्याधामच्या योग गुरुकुल विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

राजकारणापलीकडचे भीष्मराज

रिओ ऑलिम्पिकपूर्वी बंगलोर येथे आयोजित केलेल्या शिबिरात खेळाडूंना मानसिकदृष्टय़ा कणखर कसे राहावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बाम यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे आमंत्रित करण्यात आले होते. महिनाभरासाठी बाम यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील विचित्र राजकारण सहन न झाल्याने ते अवघ्या दोन आठवड्यात परत आले.

भीष्मराज बाम यांच्या Winning habit ह्या पुस्तकाचे हिंदी, मराठी, तामिळ व पंजाबी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे प्रकाशित होणार्‍या दक्षता मासिकाचे ते दोन वर्ष संपादक होते.

पुस्तके

  • मना सज्जना (आध्यात्मिक)
  • मार्ग यशाचा (अनुवादित, मूळ इंग्रजी - Winning Habit)
  • विजयाचे मानसशास्त्र
  • संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती

पुरस्कार

  • महारष्ट्र सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार (२०११-१२)
  • पोलिस महासंचालकपदी असताना मानाचे राष्ट्रपती पदक
  • भारतीय पोलीस पदक
  • भारतीय क्रीडा मानसोपचार संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्कर