"डॉ. आंबेडकर नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|मऊ|मऊ जिल्हा}}
{{गल्लत|मऊ|मऊ जिल्हा}}
'''महू''' (MHOW), अधिकृत नाव '''डॉ. आंबेडकर नगर'''<ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-06-28/india/27179994_1_bhopal-notification-madhya-pradesh-government Mhow city renamed as Dr Ambedkar Nagar]</ref> हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[इंदूर]]जवळ एक लष्करी छावणी आहे. हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जन्म स्थळ आहे. 'महू' हे नाव इंग्रजी '''MHOW''' (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर [[इंदूर]] जिल्ह्यामध्ये येते. सन २००३ मध्ये [[मध्य प्रदेश]] सरकारद्वारे महू चे नाम बदलून ‘डॉ. आंबेडकर नगर’ ठेवले गेले.
'''महू''' (MHOW), अधिकृत नाव '''डॉ. आंबेडकर नगर'''<ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-06-28/india/27179994_1_bhopal-notification-madhya-pradesh-government Mhow city renamed as Dr Ambedkar Nagar]</ref> ही [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[इंदूर]]जवळ एक लष्करी छावणी आहे. 'महू' हे नाव इंग्रजी '''MHOW''' (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर [[इंदूर]] जिल्ह्यामध्ये येते. येथेच [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. सन २००३ मध्ये [[मध्य प्रदेश]] सरकारद्वारे महू चे नाम बदलून ‘डॉ. आंबेडकर नगर’ ठेवले गेले. तसेच महूमध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ]] स्थापन केलेले आहे.


'''क्षेत्रफळ''' - वर्ग कि.मी.
'''क्षेत्रफळ''' - वर्ग कि.मी.
ओळ १७: ओळ १७:


'''रेखांश''' - ८३.३६ पूर्व
'''रेखांश''' - ८३.३६ पूर्व
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]

१०:५५, ३० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

महू (MHOW), अधिकृत नाव डॉ. आंबेडकर नगर[१] ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूरजवळ एक लष्करी छावणी आहे. 'महू' हे नाव इंग्रजी MHOW (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर इंदूर जिल्ह्यामध्ये येते. येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. सन २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारद्वारे महू चे नाम बदलून ‘डॉ. आंबेडकर नगर’ ठेवले गेले. तसेच महूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ स्थापन केलेले आहे.

क्षेत्रफळ - वर्ग कि.मी.

लोकसंख्या - २,१०,०७१ (२००१ जनगणना)

साक्षरता - ६४.८६%

एस. टी. डी (STD) कोड - ५१९५

जिल्हाधिकारी -

समुद्रसपाटीपासून उंची -

अक्षांश - २५.५७ उत्तर

रेखांश - ८३.३६ पूर्व

संदर्भ