"भाद्रपद पौर्णिमा (बौद्ध सण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भाद्रपद पौर्णिमा''' हा एक बौद्ध सण आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:१४, ११ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरूवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय एकत्र येऊन भिक्खुंद्वारे अष्ठशील ग्रहन करून धम्म रसाचे अमृत श्रवण करतात. आपल्या घरी बौद्ध उपासक मिष्ठान्न तयार करून हा सण साजरा करतात.

हिंदू धर्मीयांप्रमाणे या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय हातावर राखी बांधून घेत नाहित.

हे ही पहा