"कार्तिक पौर्णिमा (बौद्ध सण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''कार्तिक पौर्णिमा''' हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांची...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:०३, ११ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

कार्तिक पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांची एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरूष आठ शीलाचे पालन व उपोसथ करतात. सर्व लहान थोर उपासक उपासिक एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेस ग्रहन करतात.

हे ही पहा