Jump to content

"कळंब वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:kadamb.jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने]]
[[चित्र:kadamb.jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने]]
[[चित्र:Neolamarckia_cadamba_-_Leichhardt_pine,_Burrflower_tree,_Kadam._(sorting_out).jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने नजीकचे चित्र]]
[[चित्र:Neolamarckia_cadamba_-_Leichhardt_pine,_Burrflower_tree,_Kadam._(sorting_out).jpg|thumb|कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र]]
'''कळंब''' किंवा '''कदंब''' हा [[शततारका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात हे वृक्ष आर्द्र पानझडी जंगलात आढळतात.महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

==वृक्षाची अन्य नावे==
* शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
* इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,

[[वर्ग:आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:आराध्यवृक्ष]]

२१:५४, २० मार्च २०१७ ची आवृत्ती

कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने
कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र

कळंब किंवा कदंब हा शततारका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात हे वृक्ष आर्द्र पानझडी जंगलात आढळतात.महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

वृक्षाची अन्य नावे

  • शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
  • इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,