सदस्य:Pakshya
मी पुण्यात राहतो. मी यान्त्रिक अभियन्ता असून सद्ध्या पुरातत्वशास्त्राचे शिक्षण घेत आहे. त्याशिवाय वन्यगोष्टींसंबंधी काहीही, पक्षीनिरीक्षण, वनस्पती, छायाचित्रण, हे माझे छंद आहेत.
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]
आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०८, ११ जून २०१२ (IST)
![]() |
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे. |
ही व्यक्ती पुणे येथे राहते |