कळंब वृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने
कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र

कळंब किंवा कदंब हा शततारका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. भारतात पूर्व हिमालय पायथ्यापासून बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेशात हे वृक्ष आर्द्र पानझडी जंगलात आढळतात.महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.


वृक्षाची अन्य नावे[संपादन]

  • शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
  • इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,