Jump to content

"शक्तिपीठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
१) विश्वलाक्षी २) लिंगधारिणी ३) ललिता ४) कामाक्षी ५) कुमुदा ६) गोमती ७) कामचारणी ८) मदोत्कटा ९) जयंती १०) गौरी ११) रंभा १२) कार्तीमती १३) विश्वेश्वरी १४) पुरूहुता १५) सन्मार्गदायिनी १६) नंदा १७) भद्रकर्णिका १८) भवानी १९) बिल्वपत्रिका २०) माधवी २१) भद्रा २२) जया २३) कमला २४) रुद्राणी २५) काली २६) कपिला २७) महादेवी २८) जलप्रिया २९) मुकुटेश्वरी ३०) कुमारी ३१) ललिताअंबिका ३२) मंगला ३३) उत्पलाक्षी ३४) महोत्पला ३५) आमोक्षादी ३६) पाडळा ३७) नारायणी ३८) रुद्रसुंदरी ३९) विपुला ४०) कल्याणी ४१) एकवीरा ४२) चंद्रिका ४३) रमणा ४४) मृगावती ४५) कोटवी ४६) सुगंधा ४७) त्रिसंध्या ४८) रतिप्रिया ४९) शुभानंदा ५०) नंदिनी ५१) रुक्मिणी ५२) राधा ५३) देवकी ५४) परमेश्वरी ५५) सीता ५६) विंध्यवासिनी ५७) महालक्ष्मी ५८) उमा ५९) आरोग्या ६०) माहेश्वरी ६१) अभया ६२) नितंबा ६३) मांडवी ६४) स्वाहा ६५) प्रचंडा ६६) चंडिका ६७) वरारोहा ६८) पुष्करावती ६९) देवमाता ७०) परावरा ७१) महाभागा ७२) पिंगळेश्वरी ७३) सिहिका ७४) अतिशांकरी ७५) उत्पला ७६) लोला ७७) लक्ष्मी ७८) अनंगा ७९) विश्वमुखी ८०) तारा ८१) पुष्टी ८२) मेधा ८३) भीमा ८४) तुष्टी ८५) शुद्धिकाया ८६) माता ८७) धरा ८८) धृती ८९) कळा ९०) शिवधारिणी ९१) अमृता ९२) उर्वशी ९३) औषधी ९४) कुशोदका ९५) मन्मंथा ९६) सत्यवादिनी ९७) निधी ९९) गायत्री १००) पार्वती १०१) इंद्राणी १०२) सरस्वती १०३) प्रभा १०४) वैष्णवी १०५) अरुंधती १०६) तिलोतमा १०७) विमला १०८) ब्रह्मकला

==हेही पहा==
* [[जिवदानी देवी]]
* [[देवीची ५१ शक्तिपीठे]]
* [[देवीची साडेतीन पीठे]]

[[वर्ग:देवीची शक्तिपीठे]]
[[वर्ग:देवीची शक्तिपीठे]]

२३:१८, १५ मार्च २०१७ ची आवृत्ती

भारतातील देवीची अनेक मंदिरे शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात.

सतीचा पिता प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञात दक्षाने सतीचा पती असलेल्या शिवशंकरांचा अपमान केल्याने शिव पत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले. हे समजल्यावर रागावलेल्या शिवाने वीरभद्रास आज्ञा करून यज्ञाचा विध्वंस केला. शोकाकुल अवस्थेत पत्नी सतीचे प्रेत घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले. या भ्रमंतीत सतीच्या शरीराचे विविध अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्ती पीठे निर्माण झाली. या पौराणिक कथेतून भारतभरातील देवीची विविध मंदिरे एकाच आदिशक्तीची मानली गेली.

असे असले तरी, शक्तिपीठांच्या या ठिकाणांविषयी व त्यांच्या संख्येविषयी मतभिन्नता आढळते. ही संख्या कोठे १०८ तर काही लिखाणात ५१, ५२, ५५ किंवा ६४ अशी दिली आहे. देवीभागवतामधे पुढील १०८ पीठांमधील देवतांचा उल्लेख आहे. पैकी महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी ऊर्फ अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे अशी साडेतीन शक्तिपीठे अाहेत.

हेही पहा