"पिठापुरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' |
'''पिठापुरम''' हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यातल्या [[पूर्व गोदावरी जिल्हा|पूर्व गोदावरी जिल्ह्यातील]] गाव आहे. हे गाव भारतातल्या ५५ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. येथे [[दत्त|दत्ताचे]] देऊळ आहे. दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीपाद वल्लभ यांचे हे जन्मस्थळ आहे. |
||
==वाहतूक== |
==वाहतूक== |
||
===रेल्वे मार्ग=== |
===रेल्वे मार्ग=== |
||
[[हैद्राबाद]]-[[विशाखापट्टणम]]च्या मार्गावरील गाड्या [[सामलकोट जंक्शन]]ला थांबतात. येथून |
[[हैद्राबाद]]-[[विशाखापट्टणम]]च्या मार्गावरील गाड्या [[सामलकोट जंक्शन]]ला थांबतात. येथून पिठापुरम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. |
||
[[वर्ग:पूर्व गोदावरी जिल्हा]] |
[[वर्ग:पूर्व गोदावरी जिल्हा]] |
२१:००, १४ मार्च २०१७ ची आवृत्ती
पिठापुरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतातल्या ५५ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. येथे दत्ताचे देऊळ आहे. दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीपाद वल्लभ यांचे हे जन्मस्थळ आहे.
वाहतूक
रेल्वे मार्ग
हैद्राबाद-विशाखापट्टणमच्या मार्गावरील गाड्या सामलकोट जंक्शनला थांबतात. येथून पिठापुरम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.