Jump to content

"सप्तपर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
[[File:Asclepias syriaca 003.JPG|thumb|Asclepias syriaca 003]]

[[File:Pachypodium lamerei 01.JPG|thumb|Pachypodium lamerei 01]]

==मराठी नाव==
सातवीन, सप्तपर्णी
==इंग्रजी नाव==
Apocynaceae
==माहिती==
{{विकिकरण}}
फुले आलेली असतात, जी चटकन दिसणे कठीण जाते, मात्र फुलांच्या सुगंधावरून कळते. सप्तपर्णीचे हे वैशिष्ट्य आहे. विशेषकरून संध्याकाळी. पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर, उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ सहजपणे दिसत नाहीत.

सातवीन किंवा सप्तपर्णी हा रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारा एक वृक्ष आहे. सातपर्ण दलाची संयुक्त पाने, फांद्यांची विशिष्ट ठेवण, सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून "सातवीन' किंवा "सप्तपर्णी' परिचित आहेत. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ, वर्षभर राहणारा हिरवेपणा, योग्य ठेवण इत्यादींमुळे या वृक्षाची लागवड रस्त्याच्या दुतर्फा बागबगीचे, कार्यालये, शाळा- महाविद्यालये, रस्त्याचे विभाजक इ. ठिकाणी मुद्दामहून केलेली आढळते.
पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. फुलांचा बहार फार काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर वितभर लांब, बारीक चवळीसारख्या शेंगा जोडी-जोडीने गुच्छांनी झाडावर लटकू लागतात. या शेंगा दिसून येतात. जुन्या मोठ्या सप्तपर्णीच्या झाडावर शेंगा लागडल्यावर हि झाडे जरा वेगळीच दिसतात. अजून काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या धागे असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात.

==अन्य भाषिक नावे==
"सप्तपर्णी' या वृक्षास त्यांच्या उपयुक्ततेनुसार आणि गुणानुसार अनेक नावे आढळतात. "ब्लॅक बोर्ड ट्री', "इंडियन डेव्हिल ट्री', "डीटा बार्क ट्री' मिल्कवूड पाइन ट्री, व्हाइट चेस वूड, पुलाई इ. इंग्रजी नावांनी आणि हिंदीत "चेतून' या नावाने "सप्तपर्णी' हा वृक्ष ओळखला जातो. कण्हेर, पांढराकुडा, पांढरा चाफा इ. वनस्पतींच्या "अपोसायनेशी' (Apocynacae) या कुळातील हा वृक्ष आहे. वनस्पतिशास्त्रातहा "अल्स्टोनिया स्कॉलरिस' (Alstonia scholaris) या नावाने ओळखला जातो. हा वृक्ष पश्‍चिम बंगाल या राज्याचा "राज्य वृक्ष' म्हणून मानला आहे.

==आढळ==
हि झाडे मुंबई शहरात दिसून येतात.
साप्तपर्णी हा वृक्ष उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. भारतीय उपखंड आणि दक्षिण- पूर्व आशियामध्ये कमी अधिक प्रमाणात हा वृक्ष पसरलेला आहे. काही खंडात आणि देशात या वृक्षाची मुद्दामहून लागवड केलेली आढळते. भारत, जपान, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, ब्रह्मदेश, ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया इ. ठिकाणी निमसदाहरित आर्द्र पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळतो. उंच वाढणारा हा वृक्ष ४० ते ६० फुटांपर्यंत वाढतो. या वृक्षाच्या वाढीसाठी आर्द्रतेचे वातावरण जास्त असलेले ठिकाणे, जास्त पाऊसमान, मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन आणि जास्त तापमान नसलेली ठिकाणे उत्तम असतात. समुद्रसपाटीपासून ते १२५० मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष आढळून येतो.

==फुले==
या वृक्षास ऑक्‍टोबर- नोव्हेंबर या महिन्यांत फुले येतात. शेंगा मार्च महिन्यापर्यंत परिपक्व होतात. फुले रातराणीसारखी सुवासिक असतात. आलेली फुले चटकन दिसत नाहीत, मात्र फुलांच्या सुगंधावरून ती आल्याचे कळते. सप्तपर्णीचे हे वैशिष्ट्य आहे. विशेषकरून संध्याकाळी. पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर, उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ शोधल्यावरच सापडतात.

पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. फुलांचा बहार फार काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर वीतभर लांब, बारीक चवळीसारख्या शेंगा जोडी-जोडीने गुच्छांनी झाडावर लटकू लागतात. जुन्या मोठ्या सप्तपर्णीच्या झाडावर शेंगा लागडल्यावर ही झाडे जरा वेगळीच दिसतात. काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या धागे असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात.

ही झाडे मुंबई शहरात दिसून येतात.
{{विस्तार}]
{{विस्तार}]
{{विकिकरण}}
==बाह्य दुवा==
==बाह्य दुवा==
https://www.britannica.com/plant/Apocynaceae

१७:५३, ९ मार्च २०१७ ची आवृत्ती

Karayaja (Hindi- करायजा) (2443215022)
Asclepias syriaca 003
Pachypodium lamerei 01

सातवीन किंवा सप्तपर्णी हा रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारा एक वृक्ष आहे. सातपर्ण दलाची संयुक्त पाने, फांद्यांची विशिष्ट ठेवण, सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून "सातवीन' किंवा "सप्तपर्णी' परिचित आहेत. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ, वर्षभर राहणारा हिरवेपणा, योग्य ठेवण इत्यादींमुळे या वृक्षाची लागवड रस्त्याच्या दुतर्फा बागबगीचे, कार्यालये, शाळा- महाविद्यालये, रस्त्याचे विभाजक इ. ठिकाणी मुद्दामहून केलेली आढळते.

अन्य भाषिक नावे

"सप्तपर्णी' या वृक्षास त्यांच्या उपयुक्ततेनुसार आणि गुणानुसार अनेक नावे आढळतात. "ब्लॅक बोर्ड ट्री', "इंडियन डेव्हिल ट्री', "डीटा बार्क ट्री' मिल्कवूड पाइन ट्री, व्हाइट चेस वूड, पुलाई इ. इंग्रजी नावांनी आणि हिंदीत "चेतून' या नावाने "सप्तपर्णी' हा वृक्ष ओळखला जातो. कण्हेर, पांढराकुडा, पांढरा चाफा इ. वनस्पतींच्या "अपोसायनेशी' (Apocynacae) या कुळातील हा वृक्ष आहे. वनस्पतिशास्त्रातहा "अल्स्टोनिया स्कॉलरिस' (Alstonia scholaris) या नावाने ओळखला जातो. हा वृक्ष पश्‍चिम बंगाल या राज्याचा "राज्य वृक्ष' म्हणून मानला आहे.

आढळ

साप्तपर्णी हा वृक्ष उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. भारतीय उपखंड आणि दक्षिण- पूर्व आशियामध्ये कमी अधिक प्रमाणात हा वृक्ष पसरलेला आहे. काही खंडात आणि देशात या वृक्षाची मुद्दामहून लागवड केलेली आढळते. भारत, जपान, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, ब्रह्मदेश, ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया इ. ठिकाणी निमसदाहरित आर्द्र पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळतो. उंच वाढणारा हा वृक्ष ४० ते ६० फुटांपर्यंत वाढतो. या वृक्षाच्या वाढीसाठी आर्द्रतेचे वातावरण जास्त असलेले ठिकाणे, जास्त पाऊसमान, मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन आणि जास्त तापमान नसलेली ठिकाणे उत्तम असतात. समुद्रसपाटीपासून ते १२५० मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष आढळून येतो.

फुले

या वृक्षास ऑक्‍टोबर- नोव्हेंबर या महिन्यांत फुले येतात. शेंगा मार्च महिन्यापर्यंत परिपक्व होतात. फुले रातराणीसारखी सुवासिक असतात. आलेली फुले चटकन दिसत नाहीत, मात्र फुलांच्या सुगंधावरून ती आल्याचे कळते. सप्तपर्णीचे हे वैशिष्ट्य आहे. विशेषकरून संध्याकाळी. पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर, उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ शोधल्यावरच सापडतात.

पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. फुलांचा बहार फार काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर वीतभर लांब, बारीक चवळीसारख्या शेंगा जोडी-जोडीने व गुच्छांनी झाडावर लटकू लागतात. जुन्या मोठ्या सप्तपर्णीच्या झाडावर शेंगा लागडल्यावर ही झाडे जरा वेगळीच दिसतात. काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या धागे असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात.

ही झाडे मुंबई शहरात दिसून येतात. {{विस्तार}]

बाह्य दुवा

https://www.britannica.com/plant/Apocynaceae

संदर्भ

वृक्षराजी मुंबईची:विजय सोमण

प्रकाशक:मुग्धा कर्णिक