Jump to content

"भारतीय संविधान दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख भारतीय संविधान दिन वरुन संविधान दिन (भारत) ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Drambedkarandconstitution.jpg|thumb|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[भारताचे संविधान]] संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना सूपुर्द करतांना, [[२६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]]]]
[[File:Drambedkarandconstitution.jpg|thumb|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[भारताचे संविधान]] संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना सूपुर्द करतांना, [[२६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]]]]


[[ऑगस्ट २९]] [[इ.स. १९४७|१९४७]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा [[नोव्हेंबर २६]] [[इ.स. १९४९]] रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf | शीर्षक = संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८ | भाषा = मराठी }}</ref>
[[ऑगस्ट २९]] [[इ.स. १९४७|१९४७]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा [[नोव्हेंबर २६]] [[इ.स. १९४९]] रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. (संविधान म्हणजे राज्यघटना)<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf | शीर्षक = संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८ | भाषा = मराठी }}</ref>


[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]

१५:५९, ४ मार्च २०१७ ची आवृत्ती

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर, १९४९

ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. (संविधान म्हणजे राज्यघटना)[]

संदर्भ

  1. ^ (PDF) http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)